simala prasad

गुन्हेगारही हीच्या नावाने थरथर कापतात; अशी एक IPS जिने बॉलिवूडमध्येही केलंय काम

एवढंच नाही तर त्यांनी बॉलिवूडमध्येही काम करून आपली एक वेगळी ओळख याआधीच निर्माण केली आहे. 

Oct 24, 2022, 11:23 PM IST

IPS Success Story | सिमालाच्या नावाने गुन्हेगारांचा उडतो थरकाप; चित्रपटांमध्येही केले काम, जाणून घ्या यशाची गोष्ट

आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद (IPS Officer Simala Prasad)यांनी आपले शिक्षण जोसेफ कोएड स्कूलमध्ये केले होते. त्यानंतर त्यांनी 'स्टुडंट फॉ़र एक्सिलंस' मधून बीकॉम केले आणि पुन्हा भोपालच्या बरकतउल्ला युनिवर्सिटीमधून सोशलॉजीमध्ये पीजी केले. तेथे त्या गोल्ड मेडलिस्ट होत्या.

Nov 6, 2021, 04:02 PM IST

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्लिअर करणाऱ्या IPS सिमला प्रसाद; बॉलिवूड आणि चित्रपटांमध्येही केला अभिनय

IPS अधिकारी असलेल्या सिमला प्रसादने आपल्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससीसारखी कठीण परीक्षा पास केली.

Jul 21, 2021, 10:12 AM IST