Health Tips : सतत गोष्टी विसरताय? शरीरात अतिशय महत्त्वाचा घटक कमी होतोय, काळजी घ्या
शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमधे महत्त्वाची भूमिका बजावते ते म्हणजे व्हिटॅमिन बी 12. याच्या कमतरतेमुळे अनेकदा व्यक्तीला काही अडचणींचा सामना करावा लागतो.
Sep 30, 2022, 06:30 PM ISTHair Fall In Men: ...तर तुमचीही केस गळती थांबू शकेल, फक्त या गोष्टी पाळा
तुमच्याही बाबतीत असे होत आहे का?? कमी वयात जर तुमचे ही केस गळत असल्यास तुमच्या लाइफस्टाईल मध्ये योग्य तो बदल करुन घ्या.
Sep 29, 2022, 10:28 PM ISTSkin Care Tips : तुम्हाला ही चेहऱ्यावर रिंकल्स, फाइन लाइंस आहेत का? तर हे टाळा...
आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही वापर कमी केल्यास तुमच्या त्वचेसंबंधातील समस्या कमी होऊ लागतील.
Sep 29, 2022, 07:25 PM ISTPCOS : महिलांनो तुम्हाला ही होतोय का पीसीओएसचा त्रास... जाणून घ्या लक्षणे
आम्ही तुम्हाला पीसीओएस म्हणजे काय आणि त्याची नेमकी लक्षणं कोणती आहेत हे सांगणार आहोत.
Sep 29, 2022, 04:55 PM ISTPost Pregnancy Tips : प्रसूतीनंतरचा थकवा कसा दूर कराल? महिलांसाठी महत्त्वाची बातमी
तुमच्याही घरात कोणी प्रसूत महिला असेल तर त्यांना बदामाचा शिरा नक्की द्या.
Sep 27, 2022, 02:36 PM ISTSelf Dating: कायम सुखी राहण्याचा सर्वात सोपा पण तेवढाच सिक्रेट फंडा
आम्ही तुम्हाला स्वत:सोबत डेट करण्याच्या 3 टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हला स्वतःला आनंदी ठेवण्यास मदत होईल...
Sep 26, 2022, 08:19 PM ISTRelationship Tips: नात्यात वाढलेला दुरावा कमी करायचाय? या 5 खूप महत्त्वाच्या टिप्स
जर तुमच्या नात्यात दूरावा येत असेल तर त्याची कारणे काय असू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..
Sep 26, 2022, 08:02 PM ISTनिरोगी नातेसंबंध कसे असावे? हे सल्ले तुमच्या आयुष्यात नक्कीच फायदेशीर ठरतील
कोणत्या चूका टाळल्या पाहिजे या संदर्भात काही सल्ले (Advice) आम्ही देणार आहोत. हे सल्ले तुम्हाला निरोगी नातेसंबंध विकसित करण्यासाठी फायदेशीर ठरतील...
Sep 22, 2022, 05:51 PM IST'या' 8 सवयी बदलतील तुमचे आयुष्य, जाणुन घ्या...
आज आपण अशा 8 सवयींविषयी सांगणार आहोत ज्यांनी तुमचे आयुष्य (Life) बदलेल...
Sep 21, 2022, 02:31 PM ISTसकाळी लवकर उठायचं आहे पण शक्य होत नाही... तुमच्यासाठी काही खास टिप्स..
या बातमीत आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या सोप्या आणि जबरदस्त टिप्स देणार आहोत.
Sep 18, 2022, 10:01 PM ISTTop Benefits Of Dry Fruit : ड्रायफ्रूट्स खाल्यास तुम्हाला 'असे' होतील फायदे....
आज आपण इथे 5 ड्रायफ्रूट्स विषयी सांगणार आहोत... जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स खाल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो...
Sep 18, 2022, 04:48 PM ISTSkin Care Tips: चेहऱ्यावर पाहिजे असेल ग्लो... रात्री झोपताना हा फेसपॅक जरुर लावा...
आम्ही तुम्हाला यामध्ये असे घरगुती उपाय (Solution) सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसेल.
Sep 16, 2022, 08:16 PM ISTतणावच नाही तर वजनही कमी करतो एका छोटासा चिकू, जाणून घ्या फायदे
चिकू हे फळ अगदी आपल्याला सहज उपलब्ध होणारं आहे. एक छोटा चिकू खाण्याचे फायदे अनेक आहेत.
Feb 7, 2021, 04:36 PM ISTउन्हाच्या त्रासापासून वाचण्याचे आठ उपाय...
वाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. यापासून रक्षण करण्यासाठी शूज, हात-पाय मोजे, गॉगल, छत्री, स्कार्प, सनस्क्रीन लोशन याचा वापर केला जात आहे. परंतु याबरोबरच काही घटकांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहू शकाल. या काही टिप्स तुम्हाला उन्हाळ्यातही ठेवतील फिट
May 3, 2016, 05:07 PM IST