बटाटे खूप दिवस टिकतील! फॉलो करा 'या' टिप्स...
अनेकांना काही नेहमीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बटाटे व्यवस्थितपणे न साठवल्यास त्यांचा ताजेपणा कमी होतो, त्याला हळू हळू अंकुर फुटायला लागतात. बटाटे नेमके कसे स्टोअर करायचे जेणेकरून त्याचा फ्रेशनेस टिकून राहिल ते सांगणार आहोत.
Dec 8, 2023, 05:59 PM ISTPimples Removing Tips: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळ्या डागांमुळे आहेत त्रस्त? मग आजच करा हे घरगुती उपाय..
Pimples Removing Tips: बहुतांश तरुण-तरुणी मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली अनेक उत्पादने वापरतात. परंतु बऱ्याच वेळेस ही समस्या कमी होण्याऐवजी आणखीन वाढत असते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकतात.
Mar 7, 2023, 04:57 PM ISTओल्या कपड्याने साफ करताय Smartphoneचा डिस्प्ले,होऊ शकत मोठं नुकसान
तुमच्या 'या' सवयी स्मार्टफोन खराब करू शकते, आताच बदला सवयी
Aug 6, 2022, 04:08 PM ISTFacebook वर तुमच्या प्रोफाईलला कोण करतंय 'स्टॉक'? या ट्रिकमुळे समोर येईल त्याचं नाव
फेसबुकवर तुम्हाला अनोळखी लोकही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. ते तुमचे ऑफिसचे लोक किंवा शेजारीही असू शकतात.
Mar 17, 2022, 10:19 PM ISTया ५ उपायांनी मिळवा रागावर नियंत्रण!
राग हा घातक असतो. रागात असताना आपले स्वतःवर नियंत्रण राहत नाही.
Apr 18, 2018, 08:41 PM ISTहिवाळ्यात अशी घ्या भेगांपासून पायाची काळजी
हिवाळ्यात पायांना भेगा पडल्यास बर्याच वेदना होतात. पायांचे सौंदर्यही देखील यामुळे नष्ट होतं. पण काही घरगुती उपायाने भेगांवर तुम्ही उपाय करु शकता.
Dec 15, 2016, 04:50 PM IST