simple tricks

सावधान! बाजारात आलेत नकली बटाटे, तुम्ही तर खरेदी करत नाहीये ना? जाणून घ्या कशी करायची तपासणी

Fake Potatoes: सध्या बाजारात नकली बटाटेही विकले जात आहेत. नवीन बटाट्याच्या नावाने तुम्हीही नकली बटाटे घेत आहात का? बटाटे खरेदी करताना, बटाटा खरा आहे की नकली हे जाणून घेण्यासाठी तपासणी कशी करायची ते जाणून घेऊयात. 

Oct 19, 2024, 04:01 PM IST

बटाटे खूप दिवस टिकतील! फॉलो करा 'या' टिप्स...

अनेकांना काही नेहमीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बटाटे व्यवस्थितपणे न साठवल्यास त्यांचा ताजेपणा कमी होतो, त्याला हळू हळू अंकुर फुटायला लागतात. बटाटे  नेमके कसे स्टोअर करायचे जेणेकरून त्याचा फ्रेशनेस टिकून राहिल ते सांगणार आहोत. 

Dec 8, 2023, 05:59 PM IST

तुमच्याही लॅपटॉपची बॅटरी लवकर संपतेय? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

तुमच्या पण लॅपटॉपची बॅटरी वरच्यावर संपते.

Aug 1, 2022, 02:44 PM IST