sindhudurg

Chipi Airport : चिपी विमानतळ उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला पाहिजेत, राणे यांचा सवाल

Chipi airport in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या (Chipi airport) उद्घाटना मुहूर्त सापडला आहे. हा विमानतळ 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 

Sep 8, 2021, 11:36 AM IST

मस्तच ! मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या 3 तासांत

Greenfield-Konkan Coastal Expressway : नव्या कोकण महामार्गासंदर्भातली ही बातमी. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येईल. 

Sep 7, 2021, 11:36 AM IST

अरे बापरे ! कोकणात किती हा पाऊस पडला, आकडेवारी पाहून डोळे गरगरतील

Rain in Konkan : कोकणात अतिवृष्टी झालेय. तर रायगड जिल्ह्यात मुरूडमध्ये ढगफुटी झाली आहे.

Sep 7, 2021, 10:42 AM IST
Sindhudurg Talgaon Attack On House Of Shivsena MP Vinayak Raut PT1M43S

Video। शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला

Sindhudurg Talgaon Attack On House Of Shivsena MP Vinayak Raut

Aug 25, 2021, 08:55 AM IST

Maharashtra Rain : पुढील 3 ते 4 तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे

 पावसाने धुमाकुळ घातला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो धो कोसळत आहेत.  

Jul 23, 2021, 12:03 PM IST

आता सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

Maharashtra Rains​ : कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra )  

Jul 23, 2021, 08:59 AM IST

पावसात असं धाडस करण्याचा विचारही करू नका! नाहीतर या 2 तरुणांसारखी वेळ तुमच्यावर येईल

पावसात असं धाडस करण्याचा विचारही करू नका! नाहीतर या 2 तरुणांसारखी वेळ तुमच्यावर येईल

Jul 15, 2021, 05:04 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहात, तर हे असणार बंधन!

गणपती उत्सवासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य परिवहन मंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 15, 2021, 07:24 AM IST

राज्यातील 'या' जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत मनाई आदेश, असणार 'ही' बंधने

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 22 जुलै 2021पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत.  

Jul 9, 2021, 10:00 AM IST

Video : धरणावर जीवाची मौज करण्याची मस्ती नडली, पाहा हा थरार

सिंधुदुर्ग (Sindhudurg ) जिल्ह्यातील सावंतवाडी (Sawantwadi) येथील माडखोल धरणावर (Madkhol dam) जीवाची मजा करण्यासाठी गेलेला कारिवडे येथील घाडी नामक युवक वाहून गेला.  

Jun 26, 2021, 09:53 PM IST

VIDEO : मुंबईनंतर आता सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजपचा जोरदार राडा

शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये (BJP) पुन्हा जोरदार राडा पाहायला मिळाला. 

Jun 19, 2021, 03:09 PM IST

कोरोना वाढीचा रेट जास्त, राज्यातील या दोन जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध कायम

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध ( fourth level restrictions) कायम लागू आहेत. ( 

Jun 16, 2021, 10:10 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती तर रायगडात पावसाचा पुन्हा जोर वाढला

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेले चार दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. (Heavy rains lashed Ratnagiri and Sindhudurg ) या कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने ((Heavy rains) नद्यांना पूर आला आहे.  

Jun 16, 2021, 08:42 PM IST