sindhudurg

ग्रामपंचायत निवडणूक : सिंधुदुर्गात काँग्रेसच्या हाती भोपळा तर राष्ट्रवादीला १ जागा

राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय.तर राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Oct 19, 2017, 12:06 PM IST

कोकणात एक ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात

मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडलेत. त्यामुळे मनसेच अस्तित्व संपण्यास सुरुवात झालेय, असा दावा करताना कोकणात तेही नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गात एका ग्रामपंचायतीवर मनसेने आपला झेंडा फडकलाय.  

Oct 18, 2017, 10:05 AM IST

सिंधुदुर्गात राणेंकडे १५६, शिवसेनेकडे ८४ तर ५१ भाजपकडे ग्राम पंचायती

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायतीचे निकाल लागलेत. प्रथमच स्वतंत्रपणे निवडणूक लढणाऱ्या ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना किती जागा मिळतात याचीच उत्सुकता होती. त्यांच्या समर्थ विकास पॅनेलचे सर्वाधिक सरपंच निवडून आलेत.  

Oct 18, 2017, 09:49 AM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला

काल दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकुळ घातलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. काल पूरामुळे बंद झालेला मुंबई- गोवा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यातील पूरस्थितीही अद्याप कायम आहे.

Sep 20, 2017, 10:15 AM IST

नारायण राणेंना कोणीही ऑफर दिलेली नाही : शिवसेना

 नारायण राणे यांनी शिवसेनेने मला ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला. मात्र, शिवसेनेने अशी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केलेय.

Sep 19, 2017, 06:33 PM IST

'नीलेश राणे केसही वाढवा, बुवाबाजीसाठी उपयोग होईल'

माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचल्यानंतर सेनेने तसेच जोरदार प्रत्युत्तर दिलेय.  

Sep 19, 2017, 04:10 PM IST