sindhudurg

Ratnagiri Sindhudurg Rane Vs Shinde For Lok Sabha Election Ticket PT50S

VIDEO | रत्नागिरी - सिंधुदुर्ग जागेवरून चुरस वाढली

Ratnagiri Sindhudurg Rane Vs Shinde For Lok Sabha Election Ticket

Mar 6, 2024, 03:10 PM IST

'5 वर्षात आमका तोंड दाखयक येवक नाय तशे..'; केसरकरांविरोधात बॅनरबाजी; BJP कनेक्शन चर्चेत

BJP vs Eknath Shinde Shiv Sena Faction: या बॅनर्सवर अस्सल मालवणी भाषेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्याला टोला लगावण्यात आलेला. संपूर्ण तालुक्यामध्ये हे बॅनर्स झळकले होते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

Feb 22, 2024, 07:45 AM IST
Sindhudurg BJP Minister Ravindra Chavan On Confidential Meeting With Vaibhav Naik PT1M7S

वैभव नाईक-रवींद्र चव्हाणांच्या भेटीने सिंधुदुर्गात खळबळ

वैभव नाईक-रवींद्र चव्हाणांच्या भेटीने सिंधुदुर्गात खळबळ

Feb 16, 2024, 09:15 AM IST

शिरोळे गावाची 450 वर्षांची गावपळण; अख्खा गाव पाच दिवस राहतो वेशीबाहेर

तळकोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी प्रथा परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात सुद्धा ही प्रथा अखंडित सुरू आहे. शिराळे गावच्या गाव पळणीला सुरवात झाली असून आता पाच दिवस हे गाव वेशीबाहेर वसणार आहे.

Jan 21, 2024, 01:58 PM IST

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

 

Jan 7, 2024, 03:55 PM IST
Sindhudurg Shinde Camp Kiran Samant Willing To Contest Lok Sabha Election PT2M18S

Sindhudurg | किरण सामंतला रोखणार कोण? स्टेटस ठेवून कोणाला इशारा

Sindhudurg Shinde Camp Kiran Samant Willing To Contest Lok Sabha Election

Jan 1, 2024, 03:30 PM IST
PM Modi Today On Sindhudurg Visit Update PT1M17S

Sindhudurg | मोदी आज सिंधुदुर्गात, दौऱ्यामुळे मालवण तारकर्ली बाजारपेठा बंद

Sindhudurg | मोदी आज सिंधुदुर्गात, दौऱ्यामुळे मालवण तारकर्ली बाजारपेठा बंद

Dec 4, 2023, 11:40 AM IST
Sindhudurg Ground Report Preparation For PM Visit On Navy Day PT1M33S

Sindhudurg | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर, शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण

Sindhudurg | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर, शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण

Dec 4, 2023, 11:25 AM IST