sindhudurg

पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार

Pune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे. 

Aug 25, 2024, 09:34 AM IST

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्ट

Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय. 

 

Aug 4, 2024, 12:39 PM IST

अमेरिकेचा पासपोर्ट तर तामिळनाडूचं आधार कार्ड, कोकणातील घनदाट जंगलात आढळलेल्या महिलेला 'नवऱ्यानेच इंजेक्शन देऊन...'

Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका 50 वर्षीय महिलेला लोखंडी साखळीनं झाडाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित महिला कोण आहे आणि तिच्यासोबत नेमकं काय झालं हे समोर आलंय. 

Jul 30, 2024, 11:20 AM IST

सावंतवाडीतील धक्कादायक प्रकार! विदेशी महिलेला जंगलात बांधून ठेवलं; दोन दिवसांपासून मदतीसाठी यातना

सावंतवाडीमध्ये (Sawantwadi) एका विदेशी महिलेला जंगलाच्या मधोमध लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात भितीचं वातावरण आहे. 

 

Jul 27, 2024, 04:49 PM IST

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय

नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Jul 8, 2024, 10:15 PM IST
Monsoon Alert Sindhudurg Ratnagiri Yellow Alert PT40S

पुढले 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे?

Monsoon Alert Sindhudurg Ratnagiri Yellow Alert

Jun 23, 2024, 04:30 PM IST
Sindhudurg Amboli Ghat Stone Falls Getting Cracks On Road PT56S

Sindhudurg | सिंधुदुर्गाच्या आंबोली घाटात भला मोठा दगड कोसळला

Sindhudurg | सिंधुदुर्गाच्या आंबोली घाटात भला मोठा दगड कोसळला

Jun 6, 2024, 04:20 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे असलेला महाराष्ट्रातील एकमेव ऐतिहासिक जलदुर्ग

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे  ठसे आहेत. 

Jun 5, 2024, 11:34 PM IST
Kokans Two Constituency Raigad And Ratnagiri Sindhudurg Significance PT3M39S

तिसऱ्या टप्प्यातील मतदान; कोकणात कोण मारणार बाजी?

तिसऱ्या टप्प्यातील मतदान; कोकणात कोण मारणार बाजी?

May 7, 2024, 11:15 AM IST

धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election 2024: स्थानिक प्रशासनाने एका मतदाराचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. स्थानिकांनी या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

May 7, 2024, 10:53 AM IST