sindhutai sakpal death

'अनाथांची मातृदेवता हरपली ..!' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

सिंधुताई सकपाळ यांच्या निधनानंतर आता राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Jan 4, 2022, 11:23 PM IST