singhgad

पुण्यात दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी, घटना CCTV मध्ये कैद

पुण्यातील धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Sep 19, 2022, 09:06 PM IST

सिंहगडावरील दूरदर्शन केंद्राच्या आवारात कर्मचारी विवस्त्र अवस्थेत

ऐतिहासिक सिंहगडावर एक धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. इथल्या दूरदर्शन केंद्राच्या आवारात तिथला एक कर्मचारी विवस्त्र अवस्थेत बसून होता. 

Feb 26, 2018, 09:20 AM IST

सिंहगडावरुन १५० फूट दरीत पडूनही 'त्या' गर्भवती महिलेचे प्राण वाचले

'दैव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना सिंहगडावर घडलीये. सेल्फी काढत असताना सिंहगडावरुन एक गर्भवती महिला पाय घसरुन १५० फूट खोल दरी कोसळली. दैव बलवत्तर होते म्हणून तिचे प्राण वाचले.

Aug 7, 2017, 04:21 PM IST

पुण्यातील सिंहगड किल्ल्याची दरड कोसळली

पुण्यातल्या सिंहगड किल्यावर दरड कोसळली आहे. पार्किंगच्या बाजुची दरड पडल्याने अनेक पर्यटक गडावर अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jul 30, 2017, 07:35 PM IST