sivasahi bus

शिवनेरी बससोबतच आता शिवशाही बस धावणार

एसटी महामंडळाच्या शिवनेरी बससोबतच आता शिवशाही बसही राज्यातल्या रस्त्यांवर धावणार आहे. या ताफ्यातील पहिली शिवशाही बस मुंबई सेंट्रलच्या डेपोमध्ये आणण्यात आली. 

Sep 17, 2016, 11:49 PM IST