six players

IPL_2021_Season_Suspended_As_Six_Players_Test_Corona_Positives PT7M7S

VIDEO : IPL चे उर्वरित सर्व सामने रद्द

VIDEO : IPL चे उर्वरित सर्व सामने रद्द

May 4, 2021, 02:25 PM IST

दिल्ली कॅपिटल्सने या ६ खेळाडूंना संघातून केलं बाहेर

दिल्ली कॅपिटल संघाने आयपीएल 2020 च्या मिनी लिलावापूर्वी एकूण 6 खेळाडूंना रिलीज केले आहे. ज्यात चार परदेशी आणि दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंमध्ये मोहित शर्मा आणि तुषार देशपांडे यांना दिल्ली संघातून बाहेर बाहेर करण्यात आलं आहे, तर परदेशी खेळाडूंमध्ये किमो पॉल, संदीप लामिछाने, अ‍ॅलेक्स कॅरी आणि जेसन रॉय यांना दिल्लीमधून वगळण्यात आले आहे.

Jan 20, 2021, 09:53 PM IST