skeletal

संजीव खन्नानं दिली 'हत्ये'ची कबुली; शीनाच्या मृतदेहाचे अवशेष 'डीएनए' टेस्टसाठी!

२४ वर्षांच्या शीना बोरा हत्याकांडातील एक-एक करून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आलेत... त्यानंतर आता लवकरच या नात्यांच्या अक्राळ विक्राळ गुंतागुंतीचं आणि हत्येचं प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे. 

Aug 29, 2015, 01:43 PM IST