skin care tips in marathi

त्वचेच्या देखभालीसाठी वापरा बर्फ, पाहा आश्चर्यकारक फायदे

 चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

Mar 13, 2024, 11:36 PM IST

Dark Circles : डोळ्याखालचे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी 'हे' उपाय करा..!

Dark Circles Home Remedies: ताण-तणाव, अपुरी झोप, जास्त स्क्रिन टाइम Screen Tims तसंच अयोग्य आहारामुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात. 

 

Feb 2, 2024, 02:28 PM IST

Winter Body Care Tips : अंघोळ करताना पाण्यात मिसळा ‘हे’ तेल; मिळवा कधीही पाहिली नसेल अशी चमकदार त्वचा

हिवाळा (Winter) हा ऋतू अनेकांच्या आवडीच्या. घामाचे ओघळ नाहीत, पावसाची रिपरिप नाही फक्त सुरेख वातावरण आणि हवेतला अल्हाददायक गारवा इतकंच काय ते. पण, हाच हिवाळा आवडत नाही, असे म्हणणारेही काहीजण आहेत. बरं, यातही त्यांना हिवाळा न आवडण्याचं कारण म्हणजे सतत रुक्ष होणारी, काळवंडणारी त्वचा. 

Oct 25, 2022, 07:17 AM IST

उन्हाळ्यात अंघोळ करताना 'या' चुका कधीही करु नका, ज्यामुळे होऊ शकतं मोठं नुकसान

आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या त्वचेला संसर्ग होतो.

Apr 2, 2022, 09:41 PM IST