skin problems

'या' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे तोंडावर येतात पिंपल्स

व्हिटॅमिन बी हे जीवनसत्व त्वचा, केस आणि नखांसाठी खूप महत्वाचे आहे. 

Nov 8, 2024, 08:25 PM IST

रोज हेल्मेट घालणाऱ्यांनी हे काम जरूर करा, नाहीतर होईल मोठं नुकसान

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक झालं आहे. हे नियमांसाठीच महत्वाचं नाही, तर यामुळे तुमचं संरक्षण देखील होतं.

Aug 10, 2022, 08:21 PM IST

तुम्हीही त्रासला आहात स्किन प्रॉब्लेम्समुळे? या पाण्याने रोज चेहरा स्वच्छ करा होईल फायदाच फायदा

 स्किन संदर्भात प्रॉब्लेम्समुळे हैराण झाला असाल तर कडुनिंबाचा वापर एकदा नक्की करून पहा.

Jul 30, 2022, 05:44 PM IST

Skin disorder : आयुर्वेदानुसार त्वचा संदर्भात समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळावे

Skin Problem : त्वचा संदर्भात कोणत्याही समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

Jun 14, 2022, 02:16 PM IST

सावधान! तासनतास AC समोर बसल्याने होऊ शकतात 'हे' धोकादायक आजार

उन्हाळा आला की उष्णतेपासून लांब राहण्यासाठी लोक AC मध्ये राहातात आणि बराच वेळ AC मध्ये घालवतात.

Apr 28, 2022, 08:34 PM IST

पालकांनो सावधान! नुकतीच कोरोनामुक्त लहान मुलांच्या त्वचेवर दिसून येतायत अशी लक्षणं

लहान मुलांना दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. 

Jun 7, 2021, 06:09 PM IST

मास्कचा वापर त्वचेसाठी नुकसानदायक; या घरगुती टीप्सने होणार नाही त्रास

कोरोनापासून संरक्षण व्हावं यासाठी मास्कचा वापर सक्तीचा केला आहे.

Jun 6, 2021, 06:04 PM IST

थ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळण्यासाठी खास उपाय

चेहर्‍यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी अनेकजण थ्रेडिंगचा पर्याय निवडतात. 

Aug 28, 2018, 09:57 AM IST

त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर

चॉकलेट केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही तितकेचं फायदेशीर आहे. 

Aug 20, 2018, 12:39 PM IST

अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यास '5' मधाचे फेसपॅक फायदेशीर

सौंदर्य खुलवण्यासाठी मध हे अत्यंत फायदेशीर आहे.

Aug 16, 2018, 12:46 PM IST

स्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने मिळवा चमकदार त्वचा!

ऊन, धुळ, प्रदुषण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.

Jun 12, 2018, 01:08 PM IST

त्वचा संसर्ग, कारणं आणि उपाय

वाढत्या वयाबरोबर त्वचा रोग वाढण्याची शक्यता अधिक असते, मात्र आधीपासून निरोगी त्वचा असल्यासं त्वचेचे आजार लांबच राहतात.

Oct 16, 2014, 12:56 PM IST