Skin Care Tips: मेकअप काढण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा! त्वचेला इजा होणार नाही..
आजकाल बहुतेक लोक सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. मेकअप (makeup) केल्याने चेहरा निखरतो आणि सौंदर्याला चार चाँद लागतात. पण जर तुम्ही मेकअप नीट काढला नाही तर ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मेकअप काढण्याचा सल्ला दिला जातो.
Jan 19, 2023, 04:54 PM ISTBeuty Tips: थंडीत स्किन खूप कोरडी आणि काळी झालीये तर मग दही चमकवेल चेहरा
winter skincare दही आणि बेसनाचे एक्सफोलिएटिंग गुणधर्म खूप फायदेशीर आहेत. त्वचेमध्ये जमा झालेल्या मृत पेशी आणि पोर्स स्वच्छ करण्याचा हा सर्वात चांगला आणि नैसर्गिक मार्ग आहे
Dec 30, 2022, 04:23 PM ISTHome remedies : काळ्या अंडर आर्म्सपासून मुक्त होण्यासाठी या टिप्स वापरून पाहा, काहीच दिवसात फरक दिसू लागेल
एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा ब्राउन शुगर मिसळून घरी एक्फोलीएटर तयार करा. त्याला काही मिनिटांपर्यंत अंडरआर्म्सला लावून ठेवा. कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.
Dec 23, 2022, 06:09 PM ISTSkincare tips: थंडीत स्किन काळी पडते मग लावा दही...हा उपाय तर करेल जादू
दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व (curd health benefits) आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे. तुम्ही दह्याचा वापर आपलं सौंदर्य खुलवण्यासाठीही करू शकता (curd in beauty products)
Dec 23, 2022, 04:49 PM ISTSkincare Tips: लग्नात लग्नात Bridal Glow हवाय तर 'हा' ज्यूस तुम्ही प्यायलाच हवा '
हा ज्यूस (healthy juice) तुम्ही रोज नित्यनेमाने रिकाम्यापोटी घ्यायचा आहे, लग्नाआधी (pre-bridal glow juice) काही दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे
Dec 16, 2022, 05:16 PM ISTBeauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल
Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Nov 29, 2022, 03:30 PM ISTWinter skincare : थंडीत दही बनवेल स्किनला आणखी सॉफ्ट...ड्राय स्किनची चिंताच विसरा
दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे.
Nov 23, 2022, 08:20 AM ISTतुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'ही' 5 आसने करा
सततच्या होणाऱ्या प्रदुषणामुळे काळजी घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा डॉक्टर समतोल आहार घेण्याचा सल्ला देतात.
Nov 7, 2022, 06:51 PM ISTWinter Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेची घ्या अधिक काळजी..चुकूनही लावू नका या गोष्टी..
परंतु ते थंड हवामानात वापरले जाऊ नये, कारण त्याचा प्रभाव अम्लीय असतो. आम्लयुक्त असल्याने ते तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल (natural oil in skin) काढून टाकू शकते.
Nov 3, 2022, 08:51 AM ISTचेहऱ्यासोबत अशी घ्या हातापायाच्या त्वचेची काळजी..बदलतोय ऋतू
हवामान, बदलते ऋतू या सर्वांचा सर्वात जास्त परिणाम आपल्या चेहऱ्यावर पडतो (pollution affects on skin) . अशावेळी आपला मोर्चा वळतो ते थेट पार्लरच्या दिशेने. हजारो रुपये खर्च करून..
Oct 25, 2022, 07:31 PM ISTSkin Care Tips: चेहऱ्यावर पाहिजे असेल ग्लो... रात्री झोपताना हा फेसपॅक जरुर लावा...
आम्ही तुम्हाला यामध्ये असे घरगुती उपाय (Solution) सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसेल.
Sep 16, 2022, 08:16 PM ISTतुमच्या त्वचा आणि केसांसाठी अलोवेरा ठरू शकतो फायदेशीर... वाचा काय आहेत फायदे
कोरफडीच्या तेलाचा वापर केसांना मजबूत करण्यासाठी आणि केस तुटण्यापासून थांबवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Aug 17, 2022, 11:06 PM ISTतुम्हाला आहे पिंपल्सचा त्रास? चुकूनही लावू नका 'या' गोष्टी, जाणून घ्या कारण...
जर तुमच्या चेहऱ्यावर पिपल्स असतील तर तुम्ही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Aug 13, 2022, 11:29 PM ISTया फळाची साल करेल जादू.पिंपल्स होतील मुळापासून गायब..कधीच येणार नाहीत परत..
याचे कुठलेही साईट इफेक्ट्स होत नाहीत आणि तुमच्या खिशाला परवडणारा हा उपाय आहे
Jul 31, 2022, 04:20 PM ISTतुमचाही चेहरा सतत सुजलेला दिसतो का? 'हे'आहे कारण..त्वरित करा उपाय
तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार काकडी,टोमॅटो गाजर यांचे आईसक्युब बनवून ते वापरू शकता
Jul 30, 2022, 09:45 PM IST