skincare

पावसाळ्यात त्वचा विकार टाळण्यासाठी खास टीप्स

  पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो. 

Jul 5, 2018, 08:57 PM IST

अष्टवक्रासनाच्या मदतीने वाढवा चेहर्‍यावरील कांती

अष्टवक्रासन हे कठीण आसनांपैकी एक आहे. 

Jun 1, 2018, 08:41 AM IST

'या' एका सवयीमुळे वाढतो पिंपल्सचा त्रास

पिंपल्स, व्हाईटहेड्सचा त्रास टाळण्यासाठी अनेक क्रीम्स, ब्युटी ट्रीटमेंट्स वापरणे निष्फळ ठरतात.

May 9, 2018, 10:24 PM IST

या दोन तासाच्या वेळेत उन्हात मूळीच विनाकारण फिरू नका !

आजकाल अनेकांमध्ये 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता हमखास जाणवते. प्रामुख्याने महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता कमी करण्यासाठी इंजेक्शन किंवा गोळ्यांचा वापर केला जातो. 

Apr 6, 2018, 10:27 AM IST

हाताला लागलेले फेविक्विक काढण्याचा सुरक्षित उपाय

तुमच्या नक्षीदार, व्हेवी ड्रेसमधील एखादा खडा/ हिरा पडलेला असो किंवा सिरॅमिकची एखादी भेटवस्तू तुटलेली असो.

Dec 30, 2017, 10:23 PM IST

नाभीला स्वच्छ ठेवण्यासाठी खास टीप्स

शरीराच्या इतर भागांप्रमाणेच नाभी म्हणजेच बेंबीचीदेखील स्वच्छता ठेवणं गरजेचे आहे.

Dec 30, 2017, 10:00 PM IST

तेलकट त्वचेची काळजी घेताना या '५' गोष्टी दुर्लक्षित करूच नका !

  तेलकट त्वचेची उत्तमप्रकारे काळजी घेण्यासाठी काही गोष्टी तुम्हांला तपासून पाहणं गरजेचे आहे.

Dec 19, 2017, 11:06 PM IST

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना या '५' चूका टाळाच

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की आहारामध्ये आणि परिणामी सौंदर्यामध्येही अनेक बदल होतात.

Dec 6, 2017, 03:56 PM IST

लीपबाममधील हे ३ घटक ठरू शकतात त्रासदायक

हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची शुष्कता अधिक वाढते.

Dec 2, 2017, 05:30 PM IST

वारंवार फेशिएल करणं त्वचेसाठी हानीकारक

  एखाद्या खास कार्यक्रमासाठी तयार होताना अनेकजणी 'फेशिअल'चा पर्याय निवडतात. 

Nov 29, 2017, 02:09 PM IST

नैसर्गिक उपाय असले तरीही हे '6' पदार्थ चेहर्‍यावर लावू नका

लहान मोठ्या स्वरूपाचं दुखणं असेल तर सहाजिकच डॉक्टरांकडे न जाता सुरूवातीला केवळ नैसर्गिक आणि घरगुती उपाय केले जातात. 

Nov 20, 2017, 08:19 AM IST

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना...

उन्हाळा आणि पावसाळाप्रमाणे हिवाळ्यातही त्वचेची काळजी घेणं गरजेचे आहे.

Nov 12, 2017, 03:15 PM IST

दिवाळीत फटाके उडवताना इजा झाल्यास या ७ टीप्स लक्षात ठेवा

दिवाळीच्या दिवसांमध्ये लहान मुलं छोटे मोठे फटाके उडवण्याचा हट्ट हमखास करतात.

Oct 22, 2017, 07:21 PM IST

सुंदर दिसण्यासाठी एवढंच करा

 प्रत्येकाला सुंदर दिसणे केव्हाही आवडते. त्यामुळे अनेक जण कोणतीना कोणती क्रीम किंवा कॉस्मेटीकचा वापर करत असतो. मात्र, घरच्या घरी तुम्ही काळजी घेतली तर तुम्हीही सुंदर दिसाल.

Jun 2, 2017, 08:55 PM IST