अवघ्या आठवड्याभरात स्लिम व्हायचंय? न चुकता दररोज 20 मिनिटे करा 'हे' काम?
Skipping Rope Benefits For Weight Loss: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकात जास्तीत जास्त एक आठवड्याचाच उत्साह असतो. अशावेळी दररोज 20 मिनिटे ही एक्सरसाईज करा आणि स्लिम ट्रिम व्हा.
May 20, 2024, 09:21 AM ISTदोरीच्या उड्यांचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
उत्तम आरोग्यासाठी आपण व्यायाम, योगासने करत असतो. यामधीलचं एक म्हणजे दोरीच्या उड्या. आपण ऐकून आहोत की दोरी उडीने उंची वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दोरी उडीमुळे वेगवेगळे फायदे सुद्धा होतात याबद्दल सांगितलं आहे.
Dec 7, 2023, 03:43 PM IST