जमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!
Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Sep 5, 2023, 02:10 PM ISTमरणासन्न अवस्थेतील पत्नीला Ex बरोबर Sex ची परवानगी देण्याचा पतीचा विचार; कारण...
Dying Wife Last Wish: ही महिला केवळ 9 महिनेच जगू शकेल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळेच तिच्या शेवटच्या इच्छेबद्दल बोलताना तिने पतीकडे एक फारच अजब मागणी केली आहे. ही मागणी ऐकून पती फारच दुखावला गेला असून त्याने सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे.
Aug 18, 2023, 11:39 AM ISTSleep Astro Tips : रात्री 'या' वेळी जाग आली तर आजूबाजूला अज्ञात शक्ती...; पाहा ठराविक वेळी जाग येण्याचा नेमका अर्थ?
Sleep Astro Tips : रात्रीची झोप वारंवार उघडणं याचं रहस्य धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे. दरम्यान एका विशिष्ट वेळी झोपेतून जागं होण्याचा नेमका अर्थ काय ते जाणून घेऊया.
Aug 14, 2023, 08:27 PM ISTVastu Tips : रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
Jul 23, 2023, 10:13 PM ISTरात्री शांत झोप येण्यासाठी करा 'ही' योगासन
Yoga Tips : जर तुम्हाला ही रात्री झोप येत नसेल आणि त्यामुळे दिवसभर थकवा जाणवत असेल तर ही योगासने करा; ज्याने तुम्हाला शांत झोप येईल.
Jul 19, 2023, 07:24 PM IST
Women Health: महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज का असते?
Women Health: महिलांना जास्त वेळ झोप का हवी याची काही कारणे आहेत. मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी झोप शरीरासाठी अत्यंत गरजेची आहे. अभ्यासात असे आढळून आले की पुरुष आणि स्त्रियांचे झोपेचे तास वेगवेगळे आहेत आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाश आणि रेस्टलेस लेग सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते. तसेच पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त झोपतात, असे त्यात म्हटले आहे.
Jun 23, 2023, 11:46 AM ISTमहिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोप आवश्यक असते कारण...
Why Women Need More Sleep than Men: स्त्रिया या कायमच मल्टिटास्किंग करताना दिसतात. त्यामुळे त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. अपुऱ्या झोपेमुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. परंतु पुरूषांपेक्षा स्त्रियांना जास्त झोपेची गरज का असते? या लेखातून जाणून घेऊया.
Jun 8, 2023, 07:37 PM ISTSleep : वयोमानानुसार तुम्ही किती झोप घेतली पाहिजे, पाहा चार्ट!
दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्याला रात्री नियमित सात-आठ तासांची झोप घेणं निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
May 23, 2023, 10:52 PM ISTपत्नीने पतीच्या डाव्या बाजूला का झोपावं? जाणून घ्या कारण
Astro Tips for Husband Wife Relation: ज्योतिष तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, वास्तु शास्त्रामध्ये (vastu shastra) पती आणि पत्नी यांच्या झोपण्याची पद्धत आणि दिशा संबंधित माहिती दिलीये. या नियमांपैकी एका नियमामध्ये पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे असं नमूद करण्यात आलंय.
May 2, 2023, 08:42 PM ISTPurpose of Sleep: 8 तास झोप घेणं का आहे महत्त्वाचं?
आपल्याला काही त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा कोणतीही व्यक्ती आपल्याला विचारते की तुझी झोप झाली होती का? कारण जर तुमची 8 तास झोप झाली नसेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. पण अनेकांना कधी असा प्रश्न पडतो की आपल्याला दिवसात हे 24 तास मिळतात त्यात जर 8 तास झोपलो मग आपली दुसरी काम ही होणार नाहीत. तर चला आज जाणून घेऊया झोपेचं आपल्या आयुष्यात किती जास्त महत्त्व आहे.
Apr 30, 2023, 05:45 PM ISTSleep Disorder : रात्री शांत झोप येत नाही? मग करा 'हे' उपाय
आपल्याला शांत झोप मिळनं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभरातील आपल्याला रोजची काम करायला देखील कंटाळ येतो. बहुतेक वेळा आपल्याला डॉक्टर देखील सांगतात की किमान 8 तासाची झोप आपल्याला रोज मिळालीच पाहिजे. पण बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.
Mar 18, 2023, 06:43 PM ISTSpecial Report | NASA Jobs | झोपा काढा आणि लाखो कमवा, काय आहे नासाची भन्नाट नोकरीची ऑफर?
Special Report On Sleep and make millions what is NASAs amazing job offer
Jan 3, 2023, 09:20 PM ISTSleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...
Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे.
Dec 27, 2022, 09:24 PM ISTSpecial Report | कमी झोपाल तर जीवाला मुकाल? पाहा रिपोर्ट
Special Report on Less Sleep Will Loss your Life
Dec 24, 2022, 08:45 PM IST