slip tongue

घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का? - दिलीप कांबळे

राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची लातूरमधल्या एका कार्यक्रमात जीभ चांगलीच घसरली. राज्य सरकारला बदनाम करणा-यांकरता त्यांनी  शिवराळ भाषा वापरली. 

Mar 13, 2017, 08:23 PM IST

...आणि अमिताभचं नाव रेखाच्या ओठांवर आलंच!

अभिनेत्री रेखा रविवारी बिग बॉसमध्ये आपला आगामी सिनेमा ‘सुपरनानी’चं प्रमोशन करण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी, तिनं होस्ट सलमान खानसोबत खूपच धम्माल केलीय.  

Oct 14, 2014, 10:35 AM IST

व्हिडिओ : पवार `काकां`ची जीभ पुन्हा घसरली!

अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याला लोक विसरले नाहीत तोच काका म्हणजेच शरद पवार यांनी पुतण्याचे  आठवण करून देणारे विधान केलंय.. मोदींना मीडियानं डोक्यावर घेतल्याची टीका पवारांनी केली.

Apr 9, 2014, 10:44 AM IST