भारतात इंटरनेटचा स्पीड सर्वात स्लोः अकामाई
भारतात इंटरनेट स्पीड जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे, असे एका अहवालात समोर आले आहे. इंटरनेट कन्टेंट डिलिवरी नेटवर्क म्हणजेच अकामाईने नुकताच आपला तिमाही अहवाल प्रसिद्ध केला त्यात भारतात इंटरनेट कनेक्शनचा सरासरी स्पीड १.७ एमबीपीएस आहे. भारत यात जगात ११८ व्या रँकिंगवर असून थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनामपेक्षाही मागे आहे.
Jul 2, 2014, 05:53 PM IST