'त्या' साडे तीन लाख झोपड्या सुरक्षित होणार?
२००० सालापर्यंतच्या झोपड्यांना आता संरक्षण मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. आज मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत.
Feb 24, 2014, 11:53 AM IST२०००पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरातील २०००पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यासाठी सरकारची धावपळ सुरू आहे. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी सरकारने तसे स्पष्ट आश्वासन दिलं होतं.
Feb 21, 2014, 07:45 PM ISTझोपडपट्टीधारकांवरून शिवसेना- राष्ट्रवादी आमने सामने
पिंपरी-चिंचवडमधल्या हजारो झोपडपट्टीधारकांना बेघर होण्याची वेळ आलीय. कित्येक वर्ष महात्मा फुले नगरमध्ये राहणा-या नागरिकांना झोपड्या रिकाम्या करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
Jun 25, 2013, 06:43 PM ISTराष्ट्रवादीवर शिवसेनेचे खळबळजनक आरोप
पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा गाजावाजा करत सुरु झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून राजकारण चांगलंच तापलंय. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.
Feb 25, 2013, 10:04 PM IST