Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या
Smartphone News In marathi : मोबाईल कव्हरमुळे फोन हातातून पटकन सटकत नाही. याचबरोबर कव्हर वापरण्याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे तोटे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
Dec 16, 2023, 09:04 PM ISTतुम्ही पॅंटच्या कोणत्या खिशात मोबाईल ठेवता? आता म्हणाल 'नको रे बाबा'
Mobile Phone Radiation: शर्टाच्या खिशातदेखील मोबाईल ठेवू नका. पॅंट किंवा जिन्सच्या पुढच्या खिशात मोबाईल फोन ठेवणे धोक्याचे ठरते. जांघेजवळ मोबाईल ठेवणेही धोकादायक ठरु शकते.
पूर्ण रात्र फोन चार्जिंगला ठेवू नये.
देशातील 'हा' सर्वात स्वस्त 5G फोन 2 वर्षांच्या वॉरंटीसह खरेदी करा; पाहा फीचर्स आणि किंमत !
नियमित स्मार्टफोन डीलच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी मोबाइल किंमत सूचीवर अपडेट ठेवणे आवश्यक आहे, विशेषत: जेव्हा भारतातील Itel फोनचा विचार केला जातो. Itel नवीन मॉडेल्स रिलीज करते, विविध बजेट आणि प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी विस्तृत पर्याय ऑफर करते. मॉडेल आणि वैशिष्ट्यांवर अवलंबून मोबाइल फोनची किंमत बदलते, परंतु Itel सातत्याने पैशासाठी अपवादात्मक मूल्य वितरीत करते. त्यांच्या नवीन फोन किंमत श्रेणीमध्ये बजेट-अनुकूल स्मार्टफोनपासून अत्याधुनिक 5G उपकरणांपर्यंत सर्वांसाठी पर्याय समाविष्ट आहेत. Itel च्या 5G फोनच्या किमती, विशेषतः, हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी आणि भविष्यातील-प्रूफ तंत्रज्ञान प्रदान करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवतात. तर हे फिचर जाणून घ्या इथे.
Oct 6, 2023, 01:52 PM IST
Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी सांगणार आहोत, परंतु हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वत: स्मार्टफोनवरील मोबाईल कव्हर काढून टाकू शकता.
Feb 8, 2022, 04:52 PM IST'या' Smartphones वर WhatsApp होणार बंद; लगेचच पाहा यादीत तुमचा फोन तर नाही ना
याला नेमका पर्याय काय?
Oct 1, 2021, 09:25 AM ISTसचिनपासून कोहली, धोनी, युवराज या ब्रॅण्डचा फोन वापरतात
युवकांसाठी त्यांचे आवडते क्रिकेटर्स त्यांचे आयकॉन आहेत, क्रिकेटच्या मैदानातील फटक्यांवर जशी त्यांची नजर असते.
May 26, 2018, 04:35 PM ISTपॉवर बॅंक खांद्यावर ठेवून झोपली आणि झोपेतच मृत्यू
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बॅंकची गरज निकड झालेय. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र, हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरलेय.
Feb 9, 2018, 01:16 PM ISTसॅमसंगने लॉन्च केले दोन बजेटचे ४जी स्मार्टफोन
कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने आज '४जी' स्मार्टफोन बाजारात आणले. यातील 'गॅलेक्सी जे५' ची किंमत ११९९९ रुपये आहे तर 'गॅलेक्सी जे७' ची किंमत १४९९९ रुपयांपर्यत आहे.
Jul 17, 2015, 12:29 PM ISTसाखरेनं चार्ज होणार स्मार्टफोनची बॅटरी
साखरेच्या साहाय्यानं तुमच्या स्मार्टफोनला तब्बल १० दिवस ऊर्जा देणाऱ्या बॅटरीविषयी ऐकलंत का? नाही ना... पण, अशी बायो-बॅटरी लवकरच अस्तित्वात येणार आहे.
Mar 3, 2014, 03:28 PM IST