smartphone charger

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? चार्जिंग करताना 'या' चुका चुकूनही करु नका

लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये केवळ डिस्प्ले आणि प्रोसेसरच नाही तर बॅटरीमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही अतिशय आधुनिक आहे. यामुळे बॅटरी अवघ्या काही मिनीटांमध्ये चार्ज होते. 

Jul 22, 2023, 08:55 PM IST

स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा क्षणात होत्याचं नव्हतं होईल!

Smartphone Users : स्मार्टफोन वापरकर्त्यांना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. काही दिवसापूर्वींच अलीकडेच केरळमधील त्रिशूर येथून एक प्रकरण समोर आले आहे.

May 1, 2023, 05:40 PM IST

Smartphone कंपन्या चार्जर पांढरा किंवा काळ्या रंगाचाच का बनवतात? जाणून अफलातून उत्तर

Smartphone Charging: भारतात स्मार्टफोन (smartphone) चार्ज करण्यासाठी अनेक प्रकारचे चार्जर उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या क्षमतेचे आणि आकाराचे आहेत. परंतु सर्व चार्जरमध्ये (mobile charger) एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे त्याचा रंग. हे का केले जाते याबद्दल लोकांना माहिती नाही.

Sep 21, 2022, 01:02 PM IST

अवघ्या एका सेकंदात पूर्ण चार्ज होईल स्मार्टफोन! जाणून घ्या वैशिष्ट्ये

सध्या स्मार्टफोन निर्माता कंपन्या आपल्या मिड रेंज आणि त्यापेक्षा जास्त किंमतीतील स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा देत आहेत. परंतु, अनेक युजर्संकडे फास्ट चार्जिंगचे स्मार्टफोन नाहीत.

Sep 2, 2022, 03:03 PM IST