smartphone display

Smartphone Tips : मोबाईलचा कॅमेरा साफ करताना 'या' चुका करु नका, अन्यथा बॉम्बसारखा फुटू शकतो स्मार्टफोन

clean your smartphone camera : पावसाळ्यात मोबाईल वापरणे म्हणजे सर्वात टेन्शन वालं काम. मोबाईलमध्ये काही असे भाग असतात जे तुम्हाला साफ करता येत नाही. मात्र तुम्ही मोबाईल साफ करण्याच्या प्रयत्नात असं काही करुन बसता की त्याचा मोठा फटका बसू शकतो.

Jun 20, 2023, 03:46 PM IST