smartphone safety tips

तुमचा फोन रेकॉर्ड तर होत नाही? उत्तर शोधण्यासाठी फक्त ही ट्रीक वापरा!

Smartphones Tips in Marathi: Google ने गेल्या वर्षी सर्व अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग हे फीचर रिमूव केलं होतं. अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग बंद केलं असलं तरीही बरेच लोक कॉल रेकॉर्डिंग करू शकतात. थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून अनेकजण तुमचा कॉल रेकॉर्ड करून महत्त्वाची माहिती लीक करू शकतात.

May 21, 2023, 09:51 PM IST

Smartphone ला व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' ट्रीक्स फॉलो करा

सध्या लोकं फोनवरुन ओनलाईने पैशांचे व्यवहार करु लागले आहेत. त्यामुळे जर एकाद्या व्यक्तीचा फोन हॅक झाला तर, त्याच्या फोनमधील संपूर्ण माहिती देखील दुसऱ्याच्या हातात जाऊ शकते.

Apr 19, 2022, 07:55 PM IST