smita tambe asias best actress

बॉलिवूडच्या कोणत्याही हिरोईननं नाही तर 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं पटकावला आंतरराष्ट्रीय पुरस्कार...

Smita Tambe: सध्या भारतीय अभिनेत्रींची आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही जोरात चर्चा आहे. सध्या अशाच एका लोकप्रिय आणि चोखंदळ अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चा आहे. 

Nov 26, 2023, 06:43 PM IST