तुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो 'हा' आजार
Tea and Cigarette Side Effects : चहा - सुट्टा हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं समोर आलंय. या कॉम्बिनेशनमुळे दीर्घकाळ तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या राहते.
Dec 15, 2024, 07:24 PM ISTSmoking Side Effects: एक सिगारेट ओढल्याने तो मुका झाला! त्याची परिस्थिती पाहून डॉक्टरही चक्रावले
Side Effects Of Smoking Cigarettes: धुम्रपान करण्याचे साईड इफेक्ट्स याबद्दल आपण यापूर्वी अनेकदा ऐकलं, वाचलं किंवा पाहिलं असेल. मात्र गुजरातमधील राजकोटमध्ये घडलेला हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे.
Mar 4, 2023, 06:39 PM ISTई सिगारेटने...दम मारो दम; शरीरासाठी 'हे' आहेत दुष्परिणाम
तरुणांमध्ये सध्या ई सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच ई सिगारेटचे उत्पादन करण्यास, आयात-निर्यात, विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे असतानाही परदेशामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या ई सिगारेट भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्याची विक्री करण्यात येते.
Oct 7, 2022, 05:05 PM ISTकोल्हापूरात चाललंय काय? डिजेच्या तालावर सिगरेट ओढत तरुणींचा अश्लिल डान्स, पाहा Video
धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव आणि उघडपणे धूम्रपान
Aug 16, 2022, 01:47 PM IST