smriti irani which gay men has mentrual cycle

कोणत्या Gay व्यक्तीला पीरियड्स येतात का? स्मृती ईरानींचा पुन्हा Periods Paid Leave वर सवाल

Smriti Irani Menstrual Cycle Controversy : केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी मासिक पाळी आणि पगारी रजेवर बोलल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून या विषयावर सगळीकडेच चर्चा होत आहे. 

Dec 23, 2023, 11:22 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x