snake news

VIDEO : बटाटा-कोबीसारखे पोत्यात भरुन आणले 300 साप अन् मग...

Viral Video : सोशल मीडियावर भयानक व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करुन सोडतोय. एक व्यक्ती बटाटा - फुलकोबी जशी पोत्यात भरून आणली जाते, तसं त्याने 300 साप पोत्यात भरुन आणले आणि मग...

Jan 15, 2023, 05:21 PM IST

जेंव्हा प्राणी संग्रहालयातील घातक, विषारी नाग कुंपण सोडून निघतो फिरायला...

 स्वीडनच्या एका प्राणी संग्रहालयामधून चक्क एक घातक, विषारी साप, किंग कोब्रा पळून गेल्याची बातमी आली आणि सर्वांचे धाबे दणाणले. हा साप नक्की कुठे गेला? कुणाच्या घरात तर घुसला नाही ना? हे तपासण्यासाठी  शोधमोहीम राबवण्यात आली. 

Oct 31, 2022, 11:57 PM IST
Have you ever seen a horned snake viral Video PT1M54S

पाहता पाहता सापाने गिळलं असं काही की..पाहणाऱ्यांना बसला धक्का..म्हणाले कसं शक्य आहे? ..VIDEO पाहा

या व्हिडिओमध्ये एक साप आहे मात्र त्या सापाने जे काही केलं आहे ते पाहून भल्या भल्यांना घाम फुटला आहे

Sep 11, 2022, 01:21 PM IST

सापाची झाली फजिती! अंड समजून गिळला Golf Ball आणि...

एका सापाने गोल्फ बॉल अंड समजून गिळलं आणि हा बॉल गळ्यातच अडकला.

Jul 27, 2022, 02:17 PM IST

World Snake Day 2022: जगातील 10 सर्वात विषारी साप तुम्हाला माहितीय का?

विषाचा एक थेंबही मृत्यूचं कारण ठरू शकतो, जाणून घ्या जगातील टॉप 10 विषारी सापांबद्दल

Jul 16, 2022, 04:58 PM IST