जोरात नाक साफ करत असाल, तर सावधान, याचा परिणाम ठरू शकतो धोकादायक
हिवाळ्यात सर्दी होणे ही सामान्य सवय असते. पण तुम्हाला माहिती आहे का, की चुकीच्या पद्धतीने नाक साफ केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात? अनेकजण नाक शिंकरतांना जास्त दाब लावतात, ज्यामुळे नाकाच्या आतील नाजूक भागांवर परिणाम होतो आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात.
Dec 11, 2024, 05:41 PM ISTशिंकणारी व्यक्ती 'Sorry' तर समोरची व्यक्ती 'God Bless You' का म्हणते? कारण फारच Interesting
Why People Say Sorry And God Bless You After Sneezing: आपल्यापैकी अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी शिंकताना 'सॉरी' आणि 'गॉड ब्लेस यू' या 2 गोष्टी जवळपास प्रत्येकदा ऐकल्या असतील. शिंकणारी व्यक्ती 'सॉरी' बोलते. तर ज्याच्यासमोर ती व्यक्ती शिंकली ती 'गॉड ब्लेस यू' म्हणते. पण हे असं का? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?
Dec 29, 2023, 02:50 PM ISTतुम्हीदेखील शिंक रोखण्याचा प्रयत्न करताय? 'या' तरुणाचा जीव जाता जाता राहिला, काय झालं बघा
Trending News In Marathi: एका 34 वर्षीय तरुणाला शिंक रोखणे महागात पडले आहे. शिंक रोखण्याचा प्रयत्न करत करत असतानाच त्याच्याहातून मोठी चूक घडली आहे.
Aug 15, 2023, 05:29 PM IST
कोणीही शिंकल्यानंतर Bless You का म्हणतात? कारण असं, जे कधी ऐकलंही नसेल
शेजारी असणारं कोणीतरी Bless You म्हटलंच असेल. असं का?
Jul 25, 2022, 09:56 AM IST'टोमॅटो फ्लू' महाराष्ट्राच्या वेशीवर, 'टोमॅटो फ्लू'चा लहान मुलांना धोका?
कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता नव्या आजाराचा धोका
May 16, 2022, 10:02 PM IST
शेजारील व्यक्तीच्या गैरवर्तवणुकीमुळे अभिनेता संतापला; व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्याला मारण्यासाठी देखील हा शेजारी पुढे आला होता.
May 25, 2020, 02:35 PM IST
या ५ कारणांमुळे सतत शिंका येतात
अनेकजणांना सकाळी उठल्यानंतर सतत शिंका येतात.
Sep 1, 2017, 08:49 PM ISTVIDEO : दिवसाला जवळपास 12 हजार वेळा शिंकतेय ही मुलगी!
12 वर्षांची कॅथरीन थोरनलेय शिंकण्याच्या त्रासामुळे त्रस्त आहे... त्यामुळेच, दररोजची साधी साधी कामं करतानाही कॅथरीन वैतागून जातेय.
Oct 8, 2015, 12:34 PM IST