लग्नानंतर पतीकडून मारहाण, पोलीस केस, दोन वर्षात घटस्फोट अन्...; 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?
Marathi Actress got Divorced : या मराठी अभिनेत्रीनं 'हृदयात समथिंग समथिंग' या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. तर तिचं लग्न 2018 मध्ये झालं आणि त्यानंतर अवघ्या 2 वर्षात ती पतीपासून विभक्त झाली होती.
Oct 19, 2023, 06:23 PM IST