snehal tarde

मराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच

Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला... 

Jan 30, 2025, 10:40 AM IST

पत्नी असावी तर अशी! समुद्रकिनारी नवऱ्यासाठी कॅन्डललाईट डिनर; प्रवीण तरडेंच्या बायकोचा रोमॅण्टिक अंदाज

Pravin Tarde Candle Light Dinner With Wife: आपल्या बायकोला खुश करण्यासाठी किंवा आपल्या पतीला खुश करण्यासाठी आपण कायमच काही ना काही प्रयत्न करताना दिसतो. सध्या प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांचा रोमॅण्टिक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. 

Dec 7, 2023, 08:29 PM IST

स्नेहल तरडे पती प्रविण तरडेवर नाराज; कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल

प्रविण तरडेच्या धर्मवीर ते मुळशी पॅटर्न असे अनेक सिनेमांना रसिंकानी डोक्यावर घेतलं. सध्या अभिनेत्याचे बरेच सिनेमा पाइपलाईनमध्ये आहेत. त्यामध्ये चौक, 'वेडात मराठे वीर दौडले सात', बलोच असे अनेक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Apr 26, 2023, 07:05 PM IST

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या सौभाग्यवतींची पहिली झलक, भारावणारी ही अभिनेत्री कोण?

‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Apr 29, 2022, 01:32 PM IST