social media

Instagram वर मैत्री केली, औरंगाबादला नेलं, राजस्थानात विकलं अन् नंतर रोज....; विरारमधील तरुणीशी अमानवी कृत्य

Instagram वरील मित्राने तरुणीला लग्नासाठी दोन लाखात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला राजस्थानात (Rajasthan) विकलं होतं. पोलीस खात्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करण्यात आली. अर्नाळा पोलिसांनी (Arnala Police) याप्रकरणी एकाला अटक केली आहे. 

 

Feb 22, 2023, 04:16 PM IST

मुलगी फाटलेल्या जीन्सवर पोहोचली कॉलेजला, भर वर्गात टीचरने केलं असं काही, पालक आले धावत

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कोणते कपडे परिधान करावेत यावरुन सोशल मीडियावर वाद रंगला आहे. निमित्त ठरलं आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे प्रकरण

Feb 22, 2023, 01:42 PM IST

Bride Groom News : नववधूने वॉशरुममध्ये जाण्यासाठी वराकडे मागितले 10 रुपये, अन् मग गुपचूप प्रियकरासोबत...

Bride Groom Viral News : लग्नानंतर नवरदेवासोबत मंदिरात दर्शनला आलेल्या नवरीने कमालच केली ना राव...वॉशरुममध्ये जाण्यासाठी वराकडे 10 रुपये अन् मग...तिच्या त्या कृत्यानंतर कुटुंब सदम्यात आहे. 

Feb 21, 2023, 10:20 AM IST

Viral Video : 'हे' विवाहित जोडपं रोज रात्री पार्टनरची अदलाबदल करतात, Wife Swapping चा व्हिडीओ व्हायरल

Married Couple Exchange Partner Every Night : अक्षय कुमारचा अनजाना पिक्चर आठवतो. ज्यात तो बॉबी देओलला बायका Exchange करण्याचं बोलतो. पण हा झाला चित्रपटाचा भाग, खऱ्या आयुष्यात हे विवाहित जोडपं आपल्या बायका बदलतात. 

Feb 20, 2023, 02:53 PM IST

Viral Video: आता काय तर पाणीपुरी आईस्क्रीम! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले...

Pani Puri With Ice Cream:  पाणी पूरी, शेवपूरीचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं. हे आपल्या सगळ्याचेच आवडते स्ट्रिट फूड्स आहेत. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटीझन्सनी डोक्याला हात मारल्याचे प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

Feb 20, 2023, 12:21 PM IST

Whatsapp युजर्स सावधान! 'या' स्कॅममुळे तुमचे Bank अकाउंट होईल रिकामी

Whatsapp Scam : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. परिणामी तुमचे बॅक अकाउंट रिकमी होण्याची शक्यता आहे. 

Feb 19, 2023, 04:22 PM IST

Viral Resignation Letter : कर्मचाऱ्याचा नादचं खुळा! फक्त 4 शब्द लिहून दिला राजीनामा

Resignation Letter Viral on social media : गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कंपन्या नोकरकपात (job cuts)करताय. अनेक बड्य़ा कंपन्यानी 500, 800 च्या घरात कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली होती. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे. 

Feb 18, 2023, 08:32 PM IST

जेवणासाठी पैसे नव्हते म्हणून Dharmendra यांनी संपूर्ण पॅकेट 'इसबगोल' खाल्लं आणि मग...

Dharmendra यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगितले होते. धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात खूप वाईट परिस्थिती पाहिली आहे.

Feb 18, 2023, 06:47 PM IST

हे कशाचे परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, उरणमधील धक्कादायक घटना

रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना, सोशल मीडियाच्या अतिवापराचा अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

Feb 17, 2023, 02:13 PM IST

Ravindra Jadeja: सोशल मीडियावरुन Troll करणाऱ्यांना सर जडेजांनी झापलं; म्हणाला, "कंप्युटरसमोर फुकट लोक..."

Ravindra Jadeja On Trolls: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये जडेजाने दमदार कामगिरी करत गोलंदाजीबरोबरच फलंदाजीच्या माध्यमातूनही मोलाचं योगदान दिलं.

Feb 17, 2023, 01:32 PM IST

Lions Virla Video : अचानक शहरात शिरले एक नाही तब्बल 8 सिंह, शिकार मिळत नसल्याने...

Lions Virla Video:   वाघ, सिंहाचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो...पण सध्या सोशल मीडियावर थरकाप उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या तब्बल 8 सिंह रस्त्यावर मोकळी फिरत आहेत. 

Feb 16, 2023, 03:29 PM IST

धक्कादायक! अल्पवयीन खेळाडूकडून मसाज, Video व्हायरल झाल्यावर क्रिकेट कोच निलंबित

क्रिकेट अकादमीत हेड कोच अल्पवयीन खेळाडूंकडून मसाज करुन घेत होता, इतकंच नाही तर अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी करत असल्याचा आरोपही खेळाडूंनी केला आहे

Feb 13, 2023, 09:01 PM IST

Viral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्

Viral Video :  सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Feb 13, 2023, 02:33 PM IST

तुझ्या आनंदातच मला... खोली साफ करताना सापडलेल्या 'या' Love Letterची जोरदार चर्चा

Viral Letter : व्हॅलेंटाईन वीकमध्ये समोर आलेल्या या लव्ह लेटरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लोकांनीही दिलखुलासपणे या प्रेमपत्रावर प्रतिक्रिया दिल्या आहेत

Feb 12, 2023, 05:04 PM IST

Baby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा

Couple Viral Video :  सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. 

Feb 12, 2023, 09:53 AM IST