social media

Hot Video : शॉर्ट ड्रेस घालून 'आश्रम'च्या बबिताचा नवीन व्हिडीओ व्हायरल...

Tridha Choudhury Video : OTT वरील वेबसिरीज आश्रममधील हॉट आणि बोल्ड बबिता आज घराघरात पोहोचली. तिच्या सुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिचा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आग लावत आहे.

Mar 14, 2023, 03:05 PM IST

Priyanka Chopra पासून Alia पर्यंत... पाहा Bollywood अभिनेत्री इन्स्टाग्रामवर किती करतात कमाई

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याला (Actor) समोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. पण काळ बदलला. आता अभिनेत्रींही (Actress) एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेल्या काही काळात अभिनेत्रींवर आधारीत चित्रपट बनू लागले. आता अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांच्या तोडीसतोड कमाई करतात. इतकंच काय तर सोशल मीडिाच्या (Social Media) माध्यमातूनही त्यांना करोडो रुपये मिळतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. (Actress Earning From Insta)

Mar 14, 2023, 01:32 PM IST

Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओप्रकरणी सरकारची मोठी घोषणा

Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधीमंडळात उमटले. त्यानंतर सरकारने याप्रकरणी मोठी घोषणा केली आहे. तर शीतल म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

Mar 13, 2023, 05:35 PM IST

Sheetal Mhatre Morping Video : ठाकरे गटाचा साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारणीचा सदस्य साईनाथ दुर्गे याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Mar 13, 2023, 03:12 PM IST

Sheetal Mhatre : 'शीतल तू लढ आम्ही सगळ्या तुझ्यासोबत...' यामागचा करविता धनी कोण? चित्रा वाघ यांचा सवाल

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फिंग केलेल्या व्हिडिओचा मुद्दा आज विधानसभेतही उपस्थित केला गेला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे, पण याागच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी भाजप आणि शिंदे गटाने केली आहे.

Mar 13, 2023, 02:42 PM IST

Bride Funny Video: लग्नाच्या विधीदरम्यान नव्या नवरीच्या डुलक्या, अचानक आली जाग अन्...

Viral Video: लग्नात नवरीला काम सांगू नका असं म्हात्याकोताऱ्या सतत सांगत असतात. असं का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर देणारा हा व्हिडिओ पाहा आणि नवरीला आणि नवरदेवाला जास्त काम सांगू नका.

Mar 12, 2023, 04:44 PM IST

Viral Video : बर्फाळ प्रदेशातील पिवळ्या साडीतील देसी तरुणीचा डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला?

Viral Dance Video : 'Suraj Hua Maddham' या गाण्यावर पिवळ्या साडीमध्ये बर्फाळ प्रदेशातील तरुणीची हॉट डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना काजोलशी केली आहे. काजोल (Kajol) पण या तरुणीसमोर फिकी आहे, असं ते म्हणत आहेत. तुम्ही पाहिला हा व्हिडीओ? (Viral Video )

Mar 11, 2023, 04:26 PM IST

Viral Video : 'ती' गयावया करत होती आणि 'तो' अश्लील चाळे...; पोलिसाकडून विनयभंगाचा हादरविणारा व्हिडीओ व्हायरल

Viral Video : ती गयावया करत होती पण तो हैवान थांबत नव्हता...अंधाराचा फायदा घेत तो तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. सुरक्षा करणाराच इथे भक्षक होता. पोलिसाचा हा व्हिडीओ पाहून सगळे हादरले आहेत. 

Mar 10, 2023, 12:30 PM IST

Viral Video : भररस्त्यात प्रेमीयुगुलाचा राडा! बॉयफ्रेन्डला आधी दे दणादण, मग त्याचासोबतच

Viral Video : सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडीओ यूजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीचा रौद्र अवतार पाहून धक्का बसतो. या व्हिडीओमध्ये ती तरुणाला धो धो धुताना दिसतं आहे. पण पुढच्या क्षणी त्याच तरुणासोबत ती...

Mar 10, 2023, 11:28 AM IST

Holi Viral Video : 'मी होळीचे कपडे नाही घातले थांबा, भर रस्त्यातच फॉरेनरने... Video व्हायरल

Holi Viral Video : सर्वत्र रंगाची उधळण (Rang Panchami 2023) सुरु आहे. अख्खा देश अनेक रंगांनी सजला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रंगांचा उत्सह दिसून येतो आहे. अशातच परदेशी पाहुणे कसे सुटणार...एका विदेशी तरुणीला रंग लावण्यसाठी एक तरुण गेला. पण तिने त्याला थांबवलं 'मी होळीचे कपडे नाही घातले थांबा, मला रंग लावा पण...' असं तिने म्हटलं अन् मग...

Mar 7, 2023, 04:32 PM IST

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : शहनाज गिल आणि पलक तिवारीचं मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली, 2nd March हा खास

Salman Khan : ट्वीटरवर मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली करताना शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारीसह अनेक कलाकार दिसतं आहेत. त्यातही ट्वीटरवर 2nd March ट्रेंडमध्ये आहे. नेमकं काय होणार आहे यादिवशी आणि या कलाकारांनी मांजरीचं मास्क का घातलं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

Mar 1, 2023, 10:02 AM IST

हे वागणं बरं नव्हं...; चाहत्यांसोबत Arjun Tendulkar ने केलेला उद्धटपणा सोशल मिडीयावर व्हायरल!

सध्या सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुनचे काही चाहते Arjun Tendulkar चा फोटो काढण्यासाठी प्रयत्न करतात.

Feb 26, 2023, 10:48 PM IST

HSC Exam: कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा, 12 वी परीक्षेत थेट वर्गात घुसून पुरवले जातायत कॉपीचे चिठोरे, Video व्हायरल

HSC Exam 2023: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी यंदा कठोर कायदे करण्यात आले आहेत, पण कितीही कायदे केले तरी कॉपीचे सर्रास प्रकार सुरुच आहेत. 

Feb 22, 2023, 09:07 PM IST

"घरातला फ्रिज पाहिलाय का?," Muslim व्यक्तीशी लग्न केल्यानंतर स्वरा भास्करला करुन दिली Shraddha ची आठवण

Sadhvi Prachi on Swara Bhaskar Marriage: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी पक्षाचे फहाद अहमद (Fahad Zirar Ahmed) यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. स्वरा भास्करने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने विश्व हिंदू परिषदेचे नेत्या साध्वी प्राची (Vishva Hindu Parishad Leader Sadhvi Prachi) यांनी तिला श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण करुन दिली आहे. 

 

Feb 22, 2023, 05:00 PM IST