अजब गजब! महिलेने दिला जुळ्या मुलींना जन्म, पण वाढदिवसात एक वर्षाचं अंतर
जुळ्या मुलींच्या जन्माची अजब-गजब घटना, महिलेने फेसबूक पोस्ट (Facebook Post) करत सांगितली आपली कहाणी
Jan 19, 2023, 01:34 PM ISTRakhi Sawant Viral Video : आदिलसोबत विवाहानंतर राखीनं परिधान केला बुरखा...तशीच आली आईच्या भेटीला
Rakhi Sawant चे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत राखीचा लूक पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे,
Jan 19, 2023, 10:51 AM ISTVideo: फ्लाईटमध्ये अचानक महिला ओरडली, "प्लेन क्रॅश होणारेsss सगळे मरणार", त्यानंतर जे काही झालं...
Lady Passenger removed from flight: विमान कोसळेल आणि सर्वांचा मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी एक महिला करते. यानंतर विमानातील काही कर्मचारी तातडीने महिलेकडे पोहोचले.
Jan 18, 2023, 10:54 PM ISTमहाराष्ट्रात तालिबानी प्रकार! कॉलेजमधल्या सिक्युरिटी गार्डकडून विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण
सांगलीतला प्रसिद्ध कॉलेजमधला धक्कादायक प्रकार, कॉलेजच्या सिक्युरिटी गार्डकडून विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण, पाठलाग करत घरात जाऊनही चोपलं
Jan 18, 2023, 09:24 PM ISTVIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...
Viral Video : सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Jan 17, 2023, 10:53 AM IST
Viral Video : नाचता नाचता जमीन खचली, 25 विद्यार्थी थेट खड्ड्यात, VIDEO व्हायरल
Viral Video Peru : व्हिडिओत तुम्ही पाहू शकता विद्यार्थी पार्टी करत आहेत. हे विद्यार्थी ग्रॅज्यूएशन पार्टी दरम्यान तुफान सेलिब्रेशन करत आहे. या सेलिब्रेशनमध्ये ते तुफान नाचत गाजत आहेत. असेच सेलिब्रेशन सुरु असताना विद्यार्थी बेभान होऊन नाचत होते, यावेळेस अचानक जमीन खचते.
Jan 16, 2023, 09:53 PM ISTFunny Video: बुलेटची राणी अन् पेट्रोलचा स्वॅग; शेवट पाहून तुम्हीही खळखळून हसाल!
Social Media Viral Video: रिल्स करत असताना बुलेटवरच्या तरुणीसोबत जे काही झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जातोय.
Jan 16, 2023, 07:30 PM ISTVIDEO : 'या' महिला शिक्षेकेचा डान्स विद्यार्थ्यांसोबत नेटकऱ्यांना घालतोय भुरळ
Viral Video : जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा शाळा आणि कॉलेजमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचा असतो. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक वर्गदेखील अनेक कार्यक्रमात भाग घेतात. एका महिला शिक्षेकेचा डान्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
Jan 15, 2023, 04:44 PM ISTVIDEO : काय ती अदा, काय तो डान्स! 'या' दोन तरुणींच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड
Viral Video : सोशल मीडिया दोन तरुणींचा डान्स नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. लाखो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला तरी मन भरतं नाही. तुम्ही पाहिला का या तरुणींचा डान्स?
Jan 15, 2023, 02:03 PM ISTLocal Train Dog: मुंबईच्या लोकलमध्ये 'चार्ली'चा प्रवास; गोंडस कुत्र्याचा Video तुम्ही पाहिला का?
Cute dog video: लोकल ट्रेनच्या गर्दीत एक तरुण पाठीवरच्या बॅग मधून एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू (puppy dog) घेऊन जात आहे. हा करून बॅग मांडीवर घेऊन बसला आहे.
Jan 11, 2023, 02:12 AM ISTTea Powder Hack : वापरलेली चहा पावडर फेकण्याआधी 100 वेळा विचार करा, तुमची 5 कामं सोपी करेल
Used Tea Powder Hack : चहाचे प्रेमी तर अनेकजण असतात. मात्र चहा बनवल्यानंतर अनेक चहा फिल्टर करतो आणि चहाची पाने वेगळी करतो. उरलेली चहाची पाने आपण फेकून देतो. पण त्यांचा खूप उपयोग होतो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. उरलेली चहाची पाने आपण अनेक कामांसाठी वापरू शकतो. त्वचा आणि केसांपासून घराच्या स्वच्छतेपर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. चला जाणून घेऊया चहाची पाने कोणत्या कामासाठी वापरली जाते.
Jan 9, 2023, 05:20 PM ISTVIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 9, 2023, 01:12 PM ISTपायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल
Viral Video : जसे मुलाचे त्याच्या आईसोबत घट्ट नाते असते, तसेच बाप आणि लेकीचे देखील खुप घट्ट नाते असते. बाप कितीही कठोर असला तरी मुलीसाठी त्याचा जीव नेहमीच तुटत असतो. बाप मुलीसाठी दुसरी आई असतो,असे म्हणायलाही हरकत नाही आहे. अशाच एका पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story)एक कहानी समोर आली आहे. या कहानीची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Jan 7, 2023, 06:32 PM ISTVIDEO : लग्नमंडपाबाहेर नवरदेवाच्या मिठीत परपुरुष, फोटोग्राफरनंही काढला पळ
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लग्नमंडपाबाहेर नवरदेवाने नवरीला सोडून त्या परपुरुषाला घेतलं मिठीत,...
Jan 7, 2023, 12:09 PM IST
Viral Video: तावातावानं उठला, सामान गुंडाळलं... प्रवाशाला खाली खेचलं अन् धु धु धुतला!
Train Fight In Pawan Express: एक व्यक्ती पवन एक्सप्रेसमध्ये विना तिकीट (Travel without ticket) जनरल बोगीमध्ये बसून प्रवास करत होता. टीसीने त्याला तिकीट दाखवण्यास सांगितलं. मात्र...
Jan 6, 2023, 09:39 PM IST