softbank

Mukesh Ambani : अब्जोंच्या संपत्तीसह मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती; अदानींची घसरण सुरुच

Mukesh Ambani : इथं रिलायन्स उद्योग समुहाला उल्लेखनीय उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अंबानींनी पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलेलं असतानाच, गौतम अदानी मात्र कुठच्या कुठे मागेच पडताना दिसत आहेत. श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक कितवा? पाहा... 

 

Apr 5, 2023, 07:29 AM IST

जपानच्या सॉफ्टबँक कंपनीने फ्लिपकार्डमध्ये गुंतवले २.५ अरब डॉलर्स !

फ्लिपकार्डने सॉफ्टबँक व्हिजन फंडातून सुमारे २.५ अरब डॉलर्स इन्व्हेस्ट केले होते. या इन्व्हेस्टमेंटबरोबर जपानची मोठी कंपनी सॉफ्टबँक ही भारतातील प्रमुख ई-वाणिज्य कंपन्यामधील सगळ्यात अधिक शेयर्स असलेली कंपनी झाली आहे. फ्लिपकार्डच्या इन्व्हेस्टमेंटची ठोस रक्कम त्यांनी जाहीर केली नाही. परंतु, भारतातील औद्यागिक कंपन्यांमधील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. या इन्व्हेस्टमेंटबरोबरच १०० अरब डॉलर्सचे व्हिजन फंड फ्लिपकार्डमध्ये सगळ्यात मोठे शेयरधारक झाले आहेत. 

Aug 11, 2017, 11:25 AM IST