पतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!
शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय.
Jan 25, 2015, 05:47 PM ISTसोहा चाळीशीनंतर लग्न कर – सैफ खान
अभिनेता सैफ अली खानने दोन लग्न केल्यानंतर त्याने बहिणीला लग्नाबाबत सल्ला दिलाय. सोहा ४०शीनंतर लग्न कर, असे सैफ अनुभवावरून बहिणीला सांगतोय.
Sep 24, 2013, 03:41 PM IST