सोहा अलीचे २५ जानेवारीला शुभमंगल
मुबंई : २०१५ या वर्षाच्या सुरुवातीलाच खान आणि खेमू परिवार एकत्र येणार आहे. वर्षाभरापासून अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांची मैत्री आहे. या मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबधात झाले. या दोघांनीही आपले नाते आणखी पुढे नेऊन लग्न करण्याच निर्णय घेतला आहे.
Dec 5, 2014, 11:34 AM ISTनाही नाही म्हणणारी, सोहा बिकिनीत!
सोहा अली खान अखेर आई शर्मिला टागोरच्या पावलांवर पाऊल ठेऊन बिकिनी सीन देण्यास तयार झाली आहे. आजपर्यंत बिकिनीवर दृश्य देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सोहाने आपल्या आगामी ` मिस्टर जो बी काव्र्हालो` या चित्रपटात बिकिनी सीन दिला आहे.
Oct 10, 2013, 03:16 PM IST