close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

soil

पावसाच्या प्रतिक्षेत पेरलेले बियाणे मातीतच करपल्याने शेतकरी चिंतेत

 अनेक गावांमध्ये बोगस बियाणं देखील शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे.

Jun 20, 2019, 08:58 PM IST
PT2M16S

औरंगाबाद | दरवर्षी १६ टन खायची माती शहरात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 12, 2018, 10:21 PM IST

मातीविना शेतीचा प्रयोग, तुम्ही घरीच भाजीपाला पिकवू शकता

कल्पना शक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो अगदी मातीविना शेती करू शकतो.

Mar 5, 2018, 07:27 PM IST

जमिनीखालून अचानक आलं उकळतं पाणी, आणि...

पिंपरी-चिंचवड शहरात आज एक धक्कादायक घटना घडली... जमिनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागल्यानं इथं एकच खळबळ उडाली. 

Dec 13, 2017, 10:23 PM IST

जमिनीखालून अचानक आलं उकळतं पाणी, आणि...

जमिनीखालून अचानक आलं उकळतं पाणी, आणि... 

Dec 13, 2017, 08:47 PM IST

गाळमुक्त धरणाची मातीही विकली

गाळमुक्त धरणाची मातीही विकली

Jul 6, 2017, 09:33 PM IST

पूल बांधणीसाठी मातीमिश्रीत रेतीचा वापर

पूल बांधणीसाठी मातीमिश्रीत रेतीचा वापर

Mar 23, 2017, 06:30 PM IST

शेतकरीबंधुंनो, तुम्ही माती परिक्षण करता?

शेतकरीबंधुंनो, तुम्ही माती परिक्षण करता?

Dec 29, 2016, 10:01 PM IST

रायगडमधल्या पाझर तलावात मातीचा भराव

रायगडमधल्या पाझर तलावात मातीचा भराव

Mar 14, 2016, 09:07 PM IST

ऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला

ऊस दरासाठी आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले गेले आहेत. त्यामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड - चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कराडबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

Nov 28, 2013, 11:24 AM IST

क्रिकेटच्या पीचपेक्षा काळी माती महत्त्वाची; पवारांना टोला

ऊस दरवाढ आंदोलन आता चांगलंच पेटलंय. हे प्रकरण दिल्लीत जाऊनही काहीच तोडगा न निघाल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यांनी उद्यापासून ४८ तासांचा म्हणजेच दोन दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 27, 2013, 04:29 PM IST