शहिदाचं बलिदान दिसत नाही, लाज वाटते अशा नेत्यांची - मुख्यमंत्री शिवराज चौहान
भोपाळ सेंट्रल जेलमधून फरार सिमीच्या आठ दहशतवाद्यांना चकमकीच ठार केल्यानंतर आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. काँग्रेस, आप आणि असदुद्दीन ओवैसीने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी एनआयए करेल अशी माहिती दिली होती. दहशतवादी फरार कसे झाले याची चौकशी होईल पण एनकाउंटर कसं झालं याची चौकशीची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
Nov 1, 2016, 01:21 PM IST