sonam kapoor husband anand ahuja

Video Viral: सोनम कपूरपुढे झुकला पती Anand Ahuja; चक्क तिच्या बुटांजवळ जाऊन...

Sonam Kapoor आणि तिचा पती आनंद अहुजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मुलगा वायुला जन्म दिल्यानंतर ब्रँड प्रमोशनला सुरुवात केली आहे.

Nov 24, 2022, 03:58 PM IST

...म्हणून सोनम ठरते सर्वांपेक्षा वेगळी; व्हायरल होणारा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल

नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये सोनम कपूर आपल्या लहान ताहान्या बाळाला ब्रेस्ट फीड करताना दिसली. 

Oct 15, 2022, 12:05 PM IST

सोनम कपूरच्या कोट्यधीश पतीवर गंभीर चोरीचे आरोप

सोनम म्हणते माझा पती कोट्यवधी... अभिनेत्रीच्या कोट्यधीश पतीवर का होत आहेत चोरीचे आरोप? 

 

Feb 14, 2022, 03:59 PM IST