VIDEO :... आणि विमानात अचानक श्रोत्यांच्या कानावर पडले 'सोनू'सूर!
जोधपूर - मुंबई विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना नुकताच एक सुखद धक्का मिळाला... जेव्हा त्यांच्या कानावर अचानक 'सोनू'सूर पडू लागले
Jan 21, 2016, 12:09 PM ISTयश राज फिल्मने लॉन्च केला पहिला तृतीयपंथीय बँड '6 pack'
यश राज फिल्मने पहिला भारतीय तृतीयपंथीय बँड लॉ़न्च केला असून त्याचे नाव '6 pack' ठेवण्यात आला आहे.
Jan 6, 2016, 07:31 PM ISTव्हिडीओ | वझीर सिनेमातील 'तेरे बिन' गाणं रिलीज
Dec 7, 2015, 05:11 PM ISTआमिर वादात आता गायक सोनू निगम
देशातील असहिष्णुततेवर अभिनेता आमिर खानने केलेल्या वक्तव्यवावरुन देशभरात वाद सुरु असताना आता या वादात बॉलीवूड गायक सोनू निगमनेही उडी घेतलीये. आमिर वादावर सोनूने ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये.
Nov 28, 2015, 10:11 AM ISTसोनू निगमने शेअर केला आदेश श्रीवास्तवचा अखेरचा व्हॉट्सअॅप मॅसेज
प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध मंडळींनी दु:ख व्यक्त करत आपल्या आठवणी शेअर केल्या. आदेश श्रीवास्तव यांचा सर्वात जवळच्या मित्रांमध्ये गायक सोनू निगम आहे. सोनूनं नुकताच आदेश श्रीवास्तव यांचा अखेरचा व्हॉट्स अॅप मॅसेज शेअर केला.
Sep 9, 2015, 08:50 AM ISTगायक सोनू निगमनं केली राधे माँ शी 'काली माँ'ची तुलना!
आपल्या भक्त असणाऱ्या एका कुटुंबावर दबाव टाकून त्यांना सुनेला हुंड्यासाठी छळण्याचा आदेश देणाऱ्या राधे माँबद्दल आता गायक सोनू निगमनं एक वादग्रस्त ट्विट केलंय.
Aug 17, 2015, 02:47 PM IST`इंडियन आयडॉल-२`चा विजेता संदीप आचार्यचं निधन!
नुकतीच एक धक्कादायक बातमी आलीय... इंडियन आयडॉल स्पर्धेतील २००६ मधील विजेता संदीप आचार्य याचं आज सकाळी नऊच्या सुमारास गुडगाव इथल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि एक महिन्याची मुलगी आहे.
Dec 15, 2013, 06:19 PM ISTअक्षय कुमारला अंडरवर्ल्डकडून धमकी
बॉलिवूड पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या रडारवर आलं आहे. गेल्या महिन्याभरापासून बॉलिवूडच्या तीन सिनेतारकांना अंडरवर्ल्डकडून धमकावलं गेलं आहे. अभिनेता अक्षय कुमारला रवी पुजारी गँगने एका गुप्त कारणावरून धमकावलंय. त्यामुळे बॉलिवूड पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या दहशतीच्या छायेखाली आलं आहे.
Oct 26, 2013, 02:28 PM ISTशकीलच्या धमकीनं चिंतेत नाही - सोनू निगम
छोटा शकीलकडून मिळालेल्या धमकीवरून गायक सोनू निगमनं अखेर आपलं तोंड उघडलंय. परदेश दौऱ्याहून भारतात परतलेल्या सोनूनं झी मीडियाशी खास संवाद साधताना लोकांना ‘मी धमकीवरून अजिबात चिंतेत नाही आणि लोकांनीही माझी काळजी करू नये’ असं आवाहन केलंय.
Oct 5, 2013, 10:17 PM ISTउभारता गायक नेवान निगम
सोनू निगमच्या चार वर्षाच्या मुलाने नेवानने देखील कोलावेरी गाऊन धमाल उडवून दिली आहे. नेवानने त्याच्या शैलीत गायलेल्या कोलावेरी डीने पण मुळ गाण्याप्रमाणेच लोकांना वेड लावलं आहे.
Dec 6, 2011, 04:57 PM IST