मौलवी आले अंगावर, सोनूने घेतलं शिंगावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 09:17 PM IST10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...
गायक सोनू निगमनं आपलं मुंडन केल्यानंतर मौलवीनं जाहीर केल्याप्रमाणे आपल्या स्टायलिस्टसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली... यावर 'वेस्ट बंगाल मायनॉरिटी युनायटेड काऊन्सिल'चे उपाध्यक्ष सय्यद साह अतेफ अली अल कादरी यांनी सोनूला ठेंगा दाखवलाय.
Apr 19, 2017, 08:03 PM IST10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...
10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...
Apr 19, 2017, 07:58 PM ISTमी माझ्या वक्तव्यावर ठाम - गायक सोनू निगम
मी माझ्या वक्तव्यावर ठाम - गायक सोनू निगम
Apr 19, 2017, 07:52 PM ISTमी सगळ्या धर्मांचा आदर करतो - सोनू निगम
मी सगळ्या धर्मांचा आदर करतो - सोनू निगम
Apr 19, 2017, 07:49 PM ISTमौलवींना सोनू निगमने मुंडन करुन दिले चोख उत्तर
मशिदीमध्ये होणाऱ्या भोंग्याविरोधात ट्विट करणारा गायक सोनू निगम आपल्या विधानावर ठार राहिला. त्यापुढे जात त्यांने मौलवींना चोख उत्तर दिले. त्याने आपले मुंडन करत उत्तर दिले.
Apr 19, 2017, 03:33 PM ISTमी माझ्या वक्तव्यावर ठाम - गायक सोनू निगम
मी कुणाच्याही विरोधात वक्तव्य केलंल नाही, मी धर्मनिरपेक्ष आहे, असं स्पष्टीकरण गायक सोनू निगमने केलं आहे.
Apr 19, 2017, 02:27 PM ISTजो माझ्या धर्मा विरूद्ध बोलेल त्याचा आदर मी करू शकत नाही : एजाज खान
बॉलीवूड सिंगर सोनू निगम याने सोमवारी सकाळी मशीदींवर होणाऱ्या अजानासंबंधी ट्वीट कले होते. यानंतर सोशल मीडियावर एक नवी चर्चा झडली आहे. सोनू निगम ट्विट केले की मी मुसलमान नाही पण मशीदीच्या अजानच्या आवाजाने सकाळी त्यांना का उठावे लागते. सोबत त्यांने हे पण लिहीले की कधीपर्यंत आपल्याला अशा धार्मिक परंपरांचे ओझे जबरदस्ती उचलावे लागेल.
Apr 18, 2017, 05:03 PM ISTमस्जिदीवरील भोंग्यावर संतापला सोनू निगम
बॉलिवूडचा गायक सोनू निगमने एक ट्विट केलं आहे ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत. सोमवारी सकाळी मस्जिदवरील भोंग्याबाबत त्यांने एक ट्विट केलं. रोज सकाळी मोठ्या आवाजात मस्जिदमध्ये अझान दिली जाते.
Apr 17, 2017, 11:06 AM ISTVIDEO : सोनू सांगतोय एका कागदाची 'किंमत'
बॉलिवूड गायक सोनू निगमनं पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
Nov 17, 2016, 03:16 PM ISTमोदींचा 'तो' व्हिडिओ शेअर केल्यामुळे सोनू निगमवर टीका
सोनू निगमच्या मधूर आवाजामुळे त्याचे बरेच चाहते आहेत. सोशल नेटवर्किंगवर सोनू निगमच्या फॉलोअर्सची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.
Jul 30, 2016, 04:53 PM ISTव्हिडिओ : १२ रुपये देणाऱ्याला सोनूनं दिलं गोडं सप्राईज
गेल्याच आठवड्यात फाटक्या अवस्थेत रोडवर गाणं गात फिरणाऱ्या एका प्रसिद्ध गायकाला आपण पाहिलं होतं... हा होता सोनू निगम... सोनूनं या अवतारात येऊन आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक सप्राईज दिलं होतं... पण, सोनूलाच या प्रसंगातून एक आनंददायक अनुभव मिळाला होता तो एका तरुणामुळे...
May 24, 2016, 07:33 PM ISTVIDEO :...जेव्हा फाटक्या वेषात रस्त्यावर आला सोनू निगम!
मायानगरीत रावाचा कधी रंक होईल आणि रंकाचा कधी राव होईल हे सांगता येत नाही... नेहमी प्रसिद्धिच्या झोतात दिसणारा गायक सोनू निगम हा तुम्हाला रस्त्यावर भिकाऱ्याच्या वेषात गाणं गाताना दिसला तर...
May 18, 2016, 08:25 AM ISTसोनूच्या विमानातल्या गाण्याची क्रू मेम्बर्सना चुकवावी लागली किंमत!
जेट एअरवेजच्या फ्लाईट दरम्यान गायक सोनू निगम यानं प्रवाशांसाठी आणि क्रू मेम्बर्ससाठी गायलेलं गाणं नुकतंच वायरल झालं होतं. पण, या गाण्याची किंमत चुकवणं आता मात्र क्रू मेम्बर्सला भारी पडतंय.
Feb 5, 2016, 01:03 PM ISTसोनू निगम 25 वर्षांपूर्वी लग्नात गाताना
लग्नात गात असतानाचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर आहे.
Jan 31, 2016, 08:55 PM IST