sonu sood

लोकांसाठी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवणारा सोनू सूद राहतो 20 कोटीच्या घरात

सोनू सूदच्या  घरात चार बेडरूम आहेत. ज्यांना खूप महागड्या इंटिरियरने सजवण्यात आले आहे. अनेकदा सोनू आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Jul 30, 2023, 12:07 PM IST

AI Photo Of Sonu Sood: दानशूर अभिनेता सोनू सूद मल्टीवर्स कलाकार असता तर?

अभिनेता सोनू सूद याचे भन्नाट एआय फोटो समोर आले आहेत. सोनू सूद  संताच्या भूमिकेत कसा दिसेल पाहा...

Jul 15, 2023, 06:47 PM IST

Sonu Sood आला अभिनेत्रीच्या मदतीला धावून... अशी कामगिरी केली की कराल पोटभरून कौतुक

Sonu Sood Neha Dhupia: अभिनेता सोनू सूद हा कायमच आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो सोबतच त्याचे समाजकार्यही प्रत्येकाच्या लक्षात राहते. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या मदतीला सोनू सूद धावून आला आहे. 

Jun 30, 2023, 08:00 PM IST

सोनू सूदने केली नव्या MTV Roadies सीजनची घोषणा, पाहा व्हिडिओ

सामान्य जनतेला भावणारा अभिनेता आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून सोनू सूद प्रसिद्ध आहे. सोनू सूद सध्या पंजाब मध्ये त्याची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिससोबत मॅग्नम ऑपस फतेहचं शूटिंग करत आहे 

Apr 3, 2023, 08:49 PM IST

VIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...

Viral Video :  सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

 

Jan 17, 2023, 10:53 AM IST

'देव करो तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासणार नाही...', Covid येताच सोनू सूद अॅक्टिव्ह

Sonu Sood नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना कोरोनापासून स्वत: चे रक्षण करा असे सांगितले आहे. 

Dec 24, 2022, 10:47 AM IST

Sonu Soon जेव्हा इंस्टाग्राम स्टार Khaby Lame ला भेटतो, तेव्हा होतं असं की...! Watch Video

Khaby Lame Viral Video: सोशल मीडियावर खाबी लेम हा चेहरा कायम चर्चेत राहिला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्यासोबत दिसल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. व्हायरल व्हिडीओत या दोघांमध्ये ज्यूस सर्व्ह करताना मिश्किल वाद झाल्याचं दिसून आलं. 

Dec 15, 2022, 06:43 PM IST

सोनू सूदला रेल्वेत स्टंट करणं पडलं महागात; पोलिसांनी चांगलचं सुनावलं

Sonu Sood : सोनू सूदच्या या व्हिडीओमुळे त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होतेय. त्याच्या या कृतीवरुन मुंबई रेल्वे पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे

Dec 15, 2022, 06:25 PM IST

आलिया पाठोपाठ या लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन..

Gurmeet Choudhary and Debina Bonnerjee: त्याचबरोबर कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे - आमच्या मुलीचे या जगात स्वागत आहे. जसे आपण पुन्हा पालक झालो आहोत. यावेळी आम्ही तुमच्याकडून गोपनीयतेची अपेक्षा करतो. कारण आमचे बाळ जरा लवकरच जगात आले आहे. तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत राहा.

Nov 11, 2022, 02:02 PM IST

'मतलब कुछ भी...' सोनू सूद रेल्वे स्टेशनवरील पाण्याला सुपर हेल्दी म्हटल्यामुळे झाला ट्रोल

सोनू सूदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 5, 2022, 11:51 AM IST

'आपल्या बहिणींच्या...'; चंदीगड विद्यापीठ Video लीक प्रकरणावर सोनू सूदची मोठी प्रतिक्रिया

चंदीगड विद्यापीठातील धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विद्यार्थिनीला अटक केलीय 

Sep 18, 2022, 04:40 PM IST

Sanjay Raut ED Inquiry| छगन भुजबळांनी सांगितलं की ED तपास सुरू झाला की पुढे काय होतं..

संजय राऊत यांच्यावर ED ची टाच आली आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे

Jul 31, 2022, 11:57 AM IST

Sonu Sood: घराबाहेर उभ्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बाहेर आला सोनू सूद

सोनू सूद याने केलेल्या मदतीमुळे आज अनेकांना नवं जीवनदान मिळालं आहे. तो अनेकांना मदत करत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Jul 24, 2022, 06:56 PM IST

एका नाही तर दोन पायावर शाळेत जाणार; सोनू सूद पुन्हा मदतीला धावला

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक मुलगी एका पायावर शाळेला जात आहे. ही मुलगी अपंग आहे

May 26, 2022, 01:13 PM IST