शूटिंगदरम्यान सलमानने फोडले होते 'या' सहअभिनेत्याचे नाक
सलमान खान स्टारर दबंग या सिनेमाला रविवारी सात वर्षे पूर्ण झाली. २०१०मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंतीही दर्शवली होती.
Sep 11, 2017, 05:58 PM ISTसोनूच्या 'तूतक तूतक तूतिया' चित्रपटाचा टीझर लॅान्च
अभिनेता सोनू सूदच्या होम प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'तूतक तूतक तूतिया'चं प्रमोशन सोनूने ट्विटरवरुन सुरु केली आहे.
Sep 6, 2016, 12:09 PM ISTबल्ले बल्ले करत डान्स केला जॅकी चॅनने
अॅक्शन स्टार जॅकी चॅनला तुम्ही कधी नाचतांना पाहिलय का ? नाही ना. अभिनेता सोनू सुदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याचा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये जॅकी चॅन एका पंजाबी गाण्यावर डान्स करतांना दिसलाय. जॅकी चॅनला यावेळी सोनू सुदनेदेखील साथ दिली. १९व्या शांघाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये गायक दलेर मेंहदी यांच्या तूनक तूनक तून गाण्यावर जॅकी चॅन आणि सोनू सुदने डान्स करत धम्माल केली.
Jun 15, 2016, 02:25 PM ISTअभिनेता सोनू सूदच्या वडिलांचे निधन, सोनू हादरला
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचे पिता शक्तिपाल सूद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
Feb 8, 2016, 04:52 PM ISTशाहरुख माझा अभिनयावर जळतो- सोनू सूद
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा त्याच्या आगामी येणारा चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’च्या तयारीत आहे. या चित्रपटात सहकलाकार शाहरुख खानही प्रेक्षकांना दिसणार आहे. सोनू सूदनं सांगितले की, शाहरुख हा माझ्या नकारात्म भूमिकेच्या अभिनयावर जळतो.
Jan 2, 2014, 08:55 PM ISTपाहा व्हिडिओ: शाहीद ‘आर... राजकुमार’मधील ‘गंदी बात’चा
मुंबई डान्सर, कोरिओग्राफर, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभू देवाच्या आगामी `आर... राजकुमार` चित्रपटातील `गंदी बात` गाण्याचा व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला. या गाण्यात प्रभू देवा आणि शाहिदचा डान्सिंग तडका पाहायला मिळतो. `पेपी` प्रकारातलं हे गाणं तरुण वर्गाला नक्की आवडेल.
Oct 17, 2013, 04:31 PM IST