सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण- राऊत
सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातील काही घटक 'ठाकरे सरकार'ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते.
Jun 7, 2020, 08:54 AM ISTमाझ्या नावे कोणी पैसे मागत असेल तर.....; सोनूचा मजुरांना इशारा
सोनू सूदच्या नावे काही स्थलांतरीत मजुरांकडून पैशांची मागणी करण्यात येत आहे.
Jun 1, 2020, 12:21 PM ISTनेत्यांपाठोपाठ आता अभिनेताही राजभवनावर, या 'हिरो'ने घेतली राज्यपालांची भेट
गेल्या काही दिवसांपासून राजभवन हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनलं आहे.
May 30, 2020, 10:24 PM ISTमजुरांचा 'देवदूत': अवघे ५५०० रुपये घेऊन मुंबईत आला होता सोनू सूद
सोनू सूदने व्यक्त केला आपला प्रवास
May 29, 2020, 02:37 PM ISTबिग बींशी तुलना होणाऱ्या सोनू सूदची विनम्र प्रतिक्रिया जिंकतेय नेटकऱ्यांचं मन
परी या सम हा....
May 28, 2020, 01:23 PM IST
मजुरांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या सोनू सूदचं राज्यपालांकडूनही कौतुक
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देखील सोनूच्या कामाचं कौतुक केलं आहे.
May 27, 2020, 08:43 PM ISTखलनायक नाही, नायक आहेस तू...जयंत पाटलांकडून अभिनेत्याचं कौतुक
अभिनेत्याच्या कामाचं सर्वांकडूनच कौतुक...
May 23, 2020, 05:08 PM ISTस्थलांतरीत मजुरांसाठी अभिनेत्याकडून स्वखर्चाने बसची सोय
स्थलांतरित मजुरांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
May 11, 2020, 06:51 PM ISTकोरोना फायटर्ससाठी आपलं जुहू हॉटेल दिल्यानंतर आता सोनू सूद करणार अन्नदान
लॉकडाऊन दरम्यान मदतीसाठी सोनू सूद आला पुढे
Apr 12, 2020, 02:46 PM IST'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं
'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा.
Feb 5, 2019, 12:38 PM ISTनेहमी पीडित कार्ड आणि महिला कार्ड खेळणं गरजेचं नाही - सोनू सूद
'दिग्दर्शक स्त्री आहे की पुरुष हे महत्त्वाचं नाही तर त्यांच्या क्षमता महत्त्वाच्या आहेत'
Sep 5, 2018, 04:15 PM ISTआता सोनू सूदही कंगनाच्या 'मणिकर्णिका'मधून बाहेर...
या सिनेमासाठी सोनूनं घोडेस्वारी आणि तलवारबाजीचंही शिक्षण घेतलं होतं
Sep 1, 2018, 02:40 PM ISTबॉर्डरनंतर जेपी दत्ता यांचा 'पलटन' | ट्रेलर रिलीज लाखो हिट्स
प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा पलटन सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, भारत-चीन युद्धावर आधारीत हा सिनेमा आहे.
Aug 2, 2018, 10:10 PM IST'सिम्बा' चित्रपटामध्ये आर. माधवनच्या जागी दिसणार सोनू सुद
रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या आगामी 'सिम्बा' चित्रपटामधील कलाकारांची नावं जाहीर होण्यास सुरूवार झाली आहे.
Mar 27, 2018, 07:13 PM ISTपाकिस्तानी झेंडा घेऊन आलेल्या व्यक्तीला सोनू सूदने धुतलं
साडे सात फूट उंच दलीप सिंह राणा म्हणजे 'द ग्रेट खली'चा एक वेगळा अंदाज आहे. जालंधरमध्ये त्याची स्वतःची कुस्ती अकॅडमी आहे.
Nov 27, 2017, 02:48 PM IST