<b>सोनीचा `एक्स्पेरिया Z1s’ वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च</b>
आता वॉटरप्रूफ स्मार्टफोनचा जमाना आलाय. यातच भर टाकत सोनीनं नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च केलाय. ‘सोनी एक्स्पेरिया Z1s’ हा स्मार्टफोन साडेचार फूट पाण्यात तब्बल ३० मिनिटं राहू शकतो आणि त्याच्यावर पाण्याचा काहीच परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सल कॅमेरा सुद्धा आहे.
Jan 7, 2014, 12:53 PM ISTपाण्यामध्येही चालणारा 'सोनी एक्सपिरीया झेड'
पावसाळ्यात मोबाईलचा बचाव करण्यासाठी प्लास्टिकचं कव्हर वापरता... उन्हाळ्यात हाताला घाम येऊनही मोबाईल ओला होऊ नये, म्हणून टिश्यू पेपर वापरता... आणि पाण्यात काम करताना किंवा आंघोळ करताना तर आलेला कॉल घेणंही टाळता... असंच काहीसं तुम्हीही करत असाल ना!
Jan 9, 2013, 02:10 PM IST