sonytv

'घरात 40-50 वटवाघुळ आहेत कळताच'; अमिताभ बच्चन घरी आले अन् निलगिरीचं तेल...

अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यातील मजेदार गोष्टी आणि किस्से 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये प्रेक्षकांना सांगत असतात. या शोमुळे प्रेक्षकांना आणखी मज्जा येते. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, जेव्हा बंगळुरुच्या स्पर्धक सोनल गुप्ता हॉटसीटवर होती, तेव्हा अमिताभ यांनी तिच्यासोबत एक मनोरंजक किस्सा शेअर करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या घरात तब्बल 40-50 वटवाघुळे शिरली होती.

Dec 5, 2024, 06:06 PM IST

अभिषेक पोहोचला 'kbc16'च्या सेटवर, अमिताभ बच्चन बोलले- अभिषेकला बोलवून केली चूक...

kbc16 : गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. अशातच अभिषेक त्याच्या आगामी चित्रपट 'आई वॉन्ट टू टॉक'च्या प्रोमोशनसाठी 'कॉन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये आला होता.
 

Nov 15, 2024, 05:09 PM IST