मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाज मर्यादेचं उल्लंघन
मनसेच्या शिवाजी पार्क गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेवेळी आवाजाची मर्यादा ९० डेसिबल्स इतकी होती. तर कार्यकर्त्यांच्या मिरवणूकीचा आवाज १०६ डेसिबल्सपर्यंत पोचला होता. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालंय. त्यामुळे न्यायालयानं मनसेला मेळावा आयोजनासाठी सशर्त परवानगी दिली होती.
Apr 9, 2016, 11:50 PM ISTदहीकाला उत्सवाचा 'आवाज' बंद
Aug 6, 2014, 09:25 AM ISTध्वनी मर्यादेचं उल्लंघन, शिवसेनेला नोटीस!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदुषणचा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक दिवाकर बोरकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीये. नोटीशीला २४ तासाच्या आत शिवसेनेला उत्तर देण्यास सांगण्यात आलंय.
Oct 15, 2013, 04:42 PM IST